टाईम ट्रॅव्हल करणे शकय आहे का ?



                            आपल्या या वैन्यानिक  जिवनात टाईम ट्रवल करण्यामागे फार मोठे रहस्य दडलं आहे. आपल्याला कधी तरी असे वाटत असेलच कि आपण आपल्या भुतकाळात किंवा भविष्यात मागे पुढे जाता यावं.  आपण आपल्या भुतकाळात  कसे होतो, भविष्यात आपण कसे असणांर आहोत हे आपल्याला बघता यावं. जर असे झाले असते तर किती मजा आली असती, पण तुम्हाला माहित आहे का आपण या जगात तीन  आयामा मध्ये Dimensions जगत आहोत ते तीन आयाम म्हणजे समोर-मागे, डाविबाजु-उजविबाजु, आणि वर-खालि हे तिन आयामामधे आपण राहतो म्हणजे आपण या तीनही आयामा मधे जाऊ शकतो.  आपल्या जगात अशा काही गोष्टि आहेत कि ते दोन आयामा मध्ये सुधा आहे. त्यांना तिसरे आयाम नसते.  काहि संशोधक असे सुधा मानतात कि आपण अनेक आयामांशी जोडले गेलो आहोत. याच्यातिल चौथा आयाम म्हणजे आपण वेळेमधे मागेपुढे जाऊ शकतो म्हणजेच आपण वर्तमान किंवा भुतकाळात जाऊ शकतो. याचा अर्थ आपण टाईम ट्रवल करु शकतो.  आपली जिवन मर्यादा हि वर्तमान मधुन भविष्या पर्यंत जाते.  त्या नुसार आपले वय वाढत जाते पण आपण वर्तमान मधुन भुतकाळात जाता येत नाही. टाईम ट्रवल करणे हि संशोधकांनी दिलेल्या थेरी नुसार करणे शक्य सुधा आहे आणि अशक्य सुधा आहे.  हा रहस्यमय मुद्दा संशोधकांनी दिलेल्या थेरी  नुसार मांडुया 

                                    अलबर्ट आईंस्टाईन च्या दिलेल्या थेरि ओफ रेलॅविटि Theory of relativity 
म्हणजेच सापेशाच्या सिद्धांतानुसार जर एखादि व्यक्ति प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असेल तर त्याच्या साठी  वेळ हा एकदम कमी slow  होतो. उदा. जर  आपण एका ट्रेन मधे बसलोय आणि ती ट्रेन आपल्या पृथ्वीभोवती  प्रकाशाच्या वेगाने धावत असेल तर त्याच्यासाठि वेळ हा एकदम low कमी होतो पण ट्रेनच्या बाहेरच्या व्यक्तिसाठी वेळ हा भरपुर fast वेगाने होत असतो. ट्रेनमधे बसलेल्या व्यक्तिला याच्या मधे काहीही फरक वाटणार नाही. जर त्याच्या वेळेनुसार जर ट्रेन ही  प्रकाशच्या वेगाने पुर्थिभोवति किंवा पुर्थिच्या बाहेर एक आठवडा फिरुन आल्यावर पुथ्विवर भरपुर वर्ष होऊन गेलेलि असतात. आपल्याला वाटते कि आपण भविष्यात आलो आहोत. पण हेच अस कारण आहे कि जर आपण प्रकाश किंवा प्रकाशापेशा कमी वेगाने प्रवास केल्याने त्या प्रवाशींसाठी वेळ हा एकदम slow कमी होतो. तुम्हाला माहितीच असेल कि आपण जर स्पेस मधे गेलो तर तिथला वेळ हा आपल्या वेळेपेशा अतिशय कमी असतो. त्यामुळे तिथले दोन दिवस सुधा आपल्याला पुर्थिच्या वेळानुसार काहि महिने वाटतात. अलबर्ट आईंस्टाईन च्या या थेरिने विज्ञान युगात अनेक ब्रमांड मधील रहस्या वरुन पडदा उघडलेला आहे. या थेरी ने टाईम ट्रेवल होण्याचि शक्यता दर्शवलि आहे. या थेरि नुसार आपण भविष्यात जाऊ शकतो पण भुतकाळात जाऊ शकत नाहि. 

                         टाईम ट्रेवलच्या बद्द्ल स्टिफन हॉकिंग ने सुधा महत्वाची भुमिका दर्शावलि आहे. स्टिफन हॉकिंग हे एक खगोल शास्त्रज्ञ होते. त्यांनि एक प्रयोग करुन बघितला कि टाईम ट्रवल हे भविष्यात शक्य आहे कि नाही  हे बघण्यासाठि त्यांनि टाईम ट्रवल करणाऱ्यासाठी आमंत्रण पत्रे तयात केले. ते निमंत्रण त्यांनि सग़ळ्या देशांना पाठवून दिले. त्याना असे वाटत होते कि याच्यातिल एक तरि निमंत्रण पत्र हजारो वर्ष राहिल, ते निमंत्रण बघुन कोणतरि टाईम ट्रवल करुन या काळात येईल. त्या निमंत्रण पत्रामध्ये  पुर्ण पत्ता, वेळ लिहला होता. टाईम ट्रवलांसाठि तिथे भरपुर चांगले पंचपक्वान सुधा बनवण्यात आले होते, भविष्यातुन कोणतरी येण्याचा टाइम झाला होता. शेवठी ति वेळ आली पण याचा काहिहि उपयोग झाला नाही कारण कोणिही टाईम ट्रेवल करुन आला नाही. त्यांनि याच्यावरुन असे सांगितले कि भुतकाळात टाईम ट्रवल करणे हे शक्य नाही, यावर हॉकिंगने भूतकाळावर अशी थेरी सांगितले कि, आपण भुतकाळात येउन जर आपण आपल्या ग्रेडफादर ला मारले तर आपला जन्म होईल का नाही, याच्यावर ते म्हणाले कि जर आपण आपल्या ग्रेंडफादरला भुतकाळात मारले तर आपला जन्म होणार पण वेगळ्या युनिवर्स मधे वेगळ्या टाईमलाईन मधे होईल. अशी थेरी मांडली या थेरीला ग्रेंड्फादर पेरोडॉक्स असे म्हटले जाते. स्टिफन हॉकिंग असे सुधा म्हणतात कि ब्लॅकहॉल मधे टाईम मॅटर करत नाहि ब्लॅकहॉल मधे गेलेला प्रकाशसुधा परत येऊ शकत नाही कारण ब्लॅक़हॉलच्या ग्रेविटी मुळे तिथे कोणतेही घटक त्याच्यात खेचली जातात जर आपण ब्लॅकहॉल च्या जवळुन किंवा तेच्या किनार्यावरुन गेलो तर आपल्याला वेळ हा खुप कमी होतो. त्यामुळे जर आपण ब्लॅकहॉल च्या जवळुन पुर्थिवी कडे गेलो तर पुर्थिवर भरपुर वर्ष होऊन गेलेलि असतील. 

Parallel Universes


                              काहि वैन्यानिक असे सुध्दा म्हणतात कि आपले ब्रांमाड हे खुप मोठे आहे याचा आपण विचार सुधा करु शकत नाही. त्यात अनेक ग्रह, गेलेक्सिज सुधा आहेत. आपण राहतो ति गेलेक्सी म्हणजे मिल्किवे. आपण राहतो त्या गेलेक्सिज मध्ये अनेक अरबो खरबो ग्रह, तारे धुमकेतु आहेत. या सगळ्याचा संग्रह होऊन एक गेलेक्सिज निर्माँण होते. आपल्या ब्रंमांड मधे अनेक गेलेक्सिज आहेत. संशोधकांनी असे सुधा म्हटले आहे कि त्या वेगवेगळ्या गेलेक्सिज मधे आपल्या पुर्थ्वी सारखी  दिसणारी अनेक पुर्थि सुधा असण्याचि शक्यता आहे. त्यात आपल्या सारखी जिवनसुष्टि असण्याचि सुधा शक्यता आहे. म्हणजेच आपल्या पुर्थिचा आरसा, तिथे आपल्या सारखी दिसणारि माणसे असु शकतात. फरक एवढा असेल कि तिथे टाईम कमी किंवा जास्त असण्याची शक्यता आहे. या जगाला पॅरेलेल युनिवर्स असे म्हटले जाते. उदा. जर आपल्या जगात 1:10 वा. असेल तर पॅरेलेल युनिवर्स मधे टाईम आपल्या वेळे पेक्षा एक तासाने किंवा दोन तासने किंवा काहि महिन्याने, काहि वर्षाने मागे किंवा पुढे असण्याचि शक्यता असेल. त्या युनिवर्स ची लोक आपण जे काम करत आहोत ते सुधा तेच काम करत असतील, आपल्या सारखा दिसणारा मुलगा सुधा असू शकेल, किंवा त्या युनिवर्स मधे अजुन तुमचा जन्म सुधा झाला नसेल किंवा तुमचि डेथ सुधा झाली असेल. या सगळ्या थेरिचा वापर करुन सुधा आपण पेरेलेल युनिवर्स मधे जाऊ शकतो व टाईम ट्रेवल करु शकतो

                             पण आताचे तंत्रज्ञान हे एवढे कॅपेबल नाही कि आपण टाईम ट्रेवल करु शकतो.  नाही असे कोणते तंत्रन्यान आहे जे लाईटच्या वेगाने प्रवास करु शकेलं.  आपल्या कडे अशी स्पेसशीप सुद्धा नाही कि आपण ब्लॅकहॉल च्या अतिशय जवळुन जाऊं शकतो. पण भविष्यात ही सगळी थेरी खरी होण्याची शक्यता आहे. भविष्यातिल तंत्रज्ञान हे भरपुर विकसित होणार आहे. त्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करुन समय मधे मागे किंवा पुढे जाऊ शकतो. असे काही संशोधक मानतात.