योग व योगासनाचे महत्व आणि योगासनाचे प्रकार व लाभ
योग चा अर्थ meaning of yoga :- योग हा आपल्या जिवनातील अनमोल भाग आहे. आपले शरीर हे योग्य प्रकारे संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि आपण योग केले पाहिजे. योग हा आपले शरीर संतुलित व निरोगी ठेवण्यापर्यंतच सीमीत नसतो. व नाही व्यायामापर्यंत सीमित असतो. योगाचा भरपुर संश्पित अर्थ आहे योगाचा असा अर्थ म्हटल किंवा मानला जातो कि, आपण योग साधन करताना आपण हे जग सोडुन दुसऱ्या जगाची अनुभुती होते. आपल्याला आत्माशी मिलन होते. आपल्याला एक प्रकारचे वेगळे विशिष्ट विश्व, ब्रमांड योगध्यान मधे दिसते. आपल्याला आपल्या जिवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतात. पहिल्याच्या काळच्या साधु संताना ज्या सिद्धिया प्राप्त झाल्या त्या योग साधणामुळेच प्राप्त झाल्या आहेत. म्हणुन आपल्या जिवनात योग हे भरपुर महत्वाचे मानले जाते. योगासनाचे महत्व importance of yoga :- योगासन हे आपल्या शरीरासाठि भरपुर लाभदायी आहे. आपले शरिर सुंदर, संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि योगासनाचा उपयोग होते तुम्हांला माहित आहे का आपल्या जगात 70% आजार व रोग हे योगासन केल्याने बरे होतात. ज...
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box