आज आपण अशा शास्त्रज्ञच्या जीवना विषयी जाणून घेणार आहोत त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता च्या जोरावर जगातील अनेक रहस्या वरून पडदा उघडला आहे. त्यांनी दाखवून दिले कि शरीर कितीही कमजोर असला तरी चालेल पण आपल्या कडे काहीतरी नवीन करण्याचा आत्मविश्वास असला पाहिजे असे उपदेश देणारे वैन्यानिक म्हणजेच स्टिफन हॉकिंग.
स्टिफन हॉकिंग ची जीवनि
स्टिफन हॉकिंग हे
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते त्यांनी अनेक प्रकारचे शोध व थेरी जगाच्या समोर आणले होते. स्टिफन हॉकिंग हे भौगोलिक शास्त्रज्ञ होते, त्यांचा म्रुत्यु 14 मार्च 2018 मधे झाला, त्यांचा जन्म हा 8 जानेवारी 1942 मधे ओक्सफोर्ड इंग्लड मधे झाला व
त्यांचे वडिल हे मेडिकल पेरासिटोलॅजिकल रिसर्चर होते. दुसरे महायुद्धाच्या दरम्यान हॉकिंग चा परिवार सेंट अल्बान मधे राहायला गेले. हॉकिंग लहानपणापासुन खुप हुशार होते त्यांचे वडिल मेडिकल पेरासिटोलॅजिकल मधे कामाला असल्यामुळे त्यांना विज्ञान मधे त्यांना भरपुर आवड होती. त्यांना विज्ञान बरोबरच गणित व फिजिक्स मधे पण रुचि होति. त्यांच्या कॉलेज मधिल मुल हॉकिंग ला आइनस्टाइन बोलत असत. हॉकिंग च्या घरी जेवन हे पुस्तक वाचुन करत असत. याच्यामुळेच आपल्याला समजते कि त्यांचा परिवार हे भरपुर बुद्धिमान होते.
हॉकिंग ने कोणता सिद्धांत मांडला:
हॉकिंग ला कोनते पुरस्कार मिळाले.:-
स्टिफन हॉकिंग ने
केलेल्या कामाबद्दल त्याना 1979 मधे अलबर्ट आइंस्टाइन मेडल, 1982 मधे ओर्डर ओफ द ब्रिटिश एम्पायर आणि 1988 मधे वोल्फ प्राइज ने त्यांना सन्मानित केले गेले होते.
हॉकिंग ने केलेल्या भविष्यवाणी :
त्यांनि असे सांगितले आहे कि आपली पृथ्वीहि हि नष्ट होणार आहे याचे कारण आहे कि
आपल्या पुथ्विवर वाढलेली लोकसंख्या त्यामुळे पुथ्विचे तापमान हे खुप मोठ्या प्रमाणे वाढेल हॉकिंग म्हणाले आहे कि शंभर वर्षात एक दुसरे प्लेनेट शोधा कि जिथे सजिवसुष्टि असेल, दुसरि भविष्यवाणि म्हणजे आरटिफिशिल इंटलिजंन्स म्हणजे आज काळात आपण फार विकसित झालो आहे येणारा पुढच्या काळात रोबोट आपल्या दुनियावर राज करतिल ते
स्वताचा विकास स्वता करतील त्यामुळे मानव जातीला त्याचे भरपूर नुकसान होईल. व तिसरि भविष्यवाणि म्हणजे आपल्या पृथ्वीला इलियन्स प्रजाति पासुन खत्रा आहे त्यांच्याशी कोणत्याहि प्रकारचा संबंध साधु नये असे स्टिफन हॉकिंग ने सांगितले आहे कारण हे जर
त्यांना समजले व
त्यांच्याकडे असलेल्या advance technology मुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो स्टिफन हॉकिंग यांनि असे सुधा सांगितले आहे कि येणारा काळात आपण time travel सुधा करण्याचि शक्यता आहे. अशा प्रकारच्या भविष्यवाणी हॉकिंग यांनी केल्या आहेत.
स्टिफन हॉकिंग च्या जीवनावरून आपल्याला हे समजते कि
आपण शरिराने कितिहि कमजोर असणे हे
फरक पडत नाहि आपल्याकडे असलेल्या ईच्छाशक्ति मुळे आपण काहि करु शकतो याच उदारण हे स्टिफन हॉकिंग स्वता आहेत. त्यांनि आपल्या शारिरिक अपंगत्वावर मात करुन त्यांनि आपले नाव जगात आजरामर केले. त्यांनि असे सुधा म्हटले आहे कि आपल्या शरिराचा कमी पणा आपल्याला कोणतेहि काम करण्यापासुन थांबवु शकत नाहि.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box