आज आपण अशा व्यक्तिविषयी
जाणुन घेणार आहोत त्यांना जिनियस मॅन सुधा म्हटले जाते त्यांनी आपल्याला सापेक्षचा सिद्धांत दिला ते म्हणजे जग प्रसिद्ध
शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टीन यांच्या विषयी जाणुन घेणार आहोत.
अल्बर्ट आइंस्टीन हे एक भौगोलिक व गणितिविषय शास्त्रज्ञ होते.
त्यांनि आपल्या अनेक थेरी आपल्या समोर ठेवली आहे आणि त्या थेरी मुळे आज विज्ञान हे
विकसीत आहे यांच्या या थेरी मुळे जगातील मोठ मोठि विज्ञानाची कामे होतात याचे उदाहारण
म्हणजे मिसाईल बनवने रोकेट बनवने हे आहे.
आइंस्टीन चा जन्म हा
जर्मनि मधे 14 मार्च 1879 झाला व त्यांचे वडिल हे इंजिनियर worker होते जेव्हा आइंस्टीन
चा जन्म झाला तेव्हा त्यांचे डोक हे इतर मुलांपेक्षा हे मोठे होते डॉक्टरांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते कि त्यांचा मुलगा हा मानसिक दृष्टया विकलांग आहे. आइंस्टीन चे मोठे डोक बघुन त्याच्या
आई-वडिलांना सुधा वाटल कि आपला मुलगा हा अबनोरमल आहे. आइंस्टीनला वयाच्या नवव्या वर्षापर्यंत
व्यवस्थित बोलायला जमत नव्हते ते शाळेत सुधा मित्रांशी बोलत नव्हते, ना त्यांच्या सोबत
खेळायला आवडत होते, त्यांना एकटं राहायला आवडायचे. हे आइंस्टीन अभ्यासामधे सुधा हुशार नव्हते त्यांना
सगळे मुले व शिक्षक मंदबुद्धिचे समजायचे आइंस्टीनला शाळाहे एक प्रकारचे जेल वाटत होते
त्यांच मत होते कि शिक्षक हे पुस्तकातील वाचुन पाठांतर करायला सांगायचे पण आइंस्टीन
ला प्रात्येकशीक करुन शिकायला आवडायचे त्यामुळे आइंस्टीन हे आपल्या शिक्षकांना वेगवेगळे
प्रश्न विचारायचे त्यामुळे शिक्षकलोक त्याला शाळेच्या बाहेर काढायचे पण शिक्षकांना
कुठे माहित होते कि आताचा मंदबुद्धिचा मुलगा पुढे जाऊन जगाचा सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ
बनणार होता. आइंस्टीन हे फिजिक्स आणि मेथेमेटिक सोडुन बाकिच्या विषयात ते नापास होयचे
त्यांना फिजिक्स व मेथेमेटिक जास्त आवडायचे त्यामुळे ते त्याच्यांत सर्वात जास्त मार्क
पाडायचे. आइंस्टीनला फिजिक्स व मेथेमेटिक वरचे मार्क बघुन प्रिंनसीपलने त्याला पुढच्या
वर्गात टाकले होते. त्यांनी एकदा आपल्या शिक्षकाला एकदा विचारले कि हुशार होण्यासाठि
काय करावे लागते तेव्हा शिक्षक म्हणाले कि भरपुर अभ्यास करावा लागतो. हि गोष्ट आइंन्स्टाइन
च्या मनात बसली. आइंस्टीन ला जास्त शांत ठिकाणी राहायला आवडायचे त्याच्यातच ते आपल्या
पृथ्वीच्या विषयी विचार करायचे कि हे जग कसे निर्माण झाले.
पुढे आइंन्स्टाईन ने फिजिक्स व मेथेमेटिक कोलेज मधे ॲडमिशन घेतले त्यांनी आपली शिक्षण
पुर्ण झाल्यावर त्यांनि शिक्षकासाठि कोलेज मधे शिफारस केली पण त्यांना कुठेहि शिक्षकाची
नोकरी मिळाली नाहि मग त्यांनी नोकरी करायची ठरवले त्याच्यातच ते थोडावेळ काडुन ते विज्ञान
व गणिताचे मोठे मोठे प्रश्न सोडवायला लागले व पुढे त्यांनी सापेक्षचा सिद्धांत मांडला.
ते पुथ्विच्या गुरुत्वाआकर्षण वर अभ्यास करायला लागले त्यांनंतर त्यांना नोबेल पुरस्कार
सुधा भेटला आहे.
आइंस्टीन एवढे हुशार होते कि अमेरिका ने त्यांच्या पाठि एक जासुस लावला
होता कारण त्यांचा कोणी उपयोग करायला नको म्हणुन, पण त्यांनि दिलेला सिद्धांत अमेरिकाने
चोरुन एक परमाणु मिसाईल तयार केली व ते अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकि वर
सोडला याच्यांवर आइंस्टीन भरपुर दुख वाटले. आइंस्टीन आइन्स्टाईन हे विसरभोळे सुधा होते
त्यांना आपला स्वताचा टेलिफोन नंबर सुधा माहित नव्हता ते कुठे गेल्यावर त्यांना कुठे
जायचे हे सुधा माहित नसायचे आपले घर सुधा कधि कधि कुठे आहे हे सुधा आठवत नसायचे. त्यांना
आपल्या शुजचे लेस सुधा बांधायला जमत नव्हते, आइंस्टीन हे आपल्या फेन्स ला ओटोग्राफ
देयाचे तेव्हा तेंच्या कडुन पाच डोलर सुधा घ्यायचे व ते गरिब लोकांमधे वाटायचे. आइंस्टीन
म्हणायचे कि जो पर्यंत आपण कोणत्याहि कामात अयशस्वी होत नाहि किंवा आपण मुर्ख बनत नाहि
तो पर्यंत आपण दुसर काम करण्याची जिज्ञासा निर्माण होत नाहि. त्यांनि अनेक गोष्टिचा
शोध लावला अनेक थेरी मांडली त्यांनी गुरुत्वाआकर्षण मधे न्युटनचा सिद्धांत हा खोटा
ठरवला. त्यानंतर त्यांचा 18 एप्रिल 1955 मधे म्रुत्यु झाला.
म्रुत्यु झाल्यानंतर एका थोमस नावच्या
डॉक्टर त्यांची बोडि चेक करायला सांगितले पण त्याच्यातच
त्यांच्या परिवारांना न सांगता रिसर्च करण्यासाठि आईनस्टाइन चा मेंदु बाहेर काढला व
त्यांनि आइंन्स्टाइन चा मेंदुच वजन केल व त्यांना हे आढळल कि त्यांचा मेंदु हा एक हजार
दोनशे सदतीस ग्रम आहे मानवी मेंदुपेशा जरा मोठा आहे. आइंस्टीन चा मेदु काढल्यामुळे
थोमस यांना काडुन टाकण्यात आले मग त्यांच्या मुलाच्या अनुमती नंतर आइंस्टीन च्या मेंदुवर
रिसर्च करण्यात आले. आइंन्स्टाइन चा मेंदु कापुन ते वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना रिसर्च
साठि पाठवण्यात आले व त्यांना आढळलेकी आइंन्स्टाइन चा मेंदुमधे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या
कोशिकाचे प्रमाण होते त्यामुळे त्यांच्या मेंदुमधील न्युरोन हे हे जास्त प्रगत होत्या
मुळे आइंस्टीन हे खुप हुशार होते. व त्यांच्या मेदुचे तुकडे आजही आपल्याला म्युजियम
मधे पाहता येतील
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box