महाराष्ट्रातील असे सात पर्यटन ठिकाण जिथे आपल्याला जिवनाचि अनुभुती मिळते तिथे जाऊन आपणं जिवनाचा आनंद लुटला पाहिजे.
नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी अशा सात पर्यटन स्थळा विषयी माहिती सांगणार आहोत तिथे तुम्ही एकदा तरी जाऊन भेट देऊन जीवनाचा अनुभव लुटला पाहिजे.
महाबळेश्वर:
महाबळेश्वर हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण मानले जाते. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्हात आहे. महाबळेश्वरची खासियत म्हणजे तिथे झालेल्या पाच नद्यांचा उगम, महाबळेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण असून तिथे दर महिना लाखो पर्यटकांपेशा जास्त पर्यटक तिथल्या निसर्गाचा अनुभुती घेताना दिसतात. महाबळेश्वरला जाताना आपल्याला अनेक स्ट्रोबेरीच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात व त्याचा आस्वाद सुधा घ्यायला मिळतो. महाबळेश्वरला असे अनेक पॉइंट व ठिकाण आहेत कि त्या ठिकाणि सगळे पर्यटक आकर्षिले जातात, त्याच्या सुंदरतेचा अनुभव घेतात. महाबळेश्वरला प्राचीन मंदिर आहेत. त्या मंदिरामुळे या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडले आहे. महाबळेश्वराला एकदातरी गेल्यावर संपुर्ण निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
मुरुड जंजिरा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असून हा किल्ला रायगड जिल्हात आहे. तिथे प्रतिदिन हजारो पर्यटक येवुन त्या किल्ल्याच्या खासियत विषयी जाणुन घेतात. या किल्याची हि खासियत आहे कि हा किल्ला समुद्राच्या मधोमध व शिवकालीन काळाच्या अगोदर बांधण्यात आला होता. याची अजुन एक खासियत म्हणजे या किल्याला अजुनही कोणीही जिंकु शकले नाही. या किल्याला सिद्धी जोहर यांनी build केला होता. हा किल्ला शत्रू पासून आपले सुरक्षा करण्यासाठी बांधण्यात आला होता. महाराष्ट्राचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांनि हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पण ते जिंकु शकले नाही. या किल्यावर जाण्यासाठि बोटितुन, जावे लागते. तिथे या किल्याच्या वैशिष्टाबद्दल सांगायला अनेक मार्गदर्शक सुधा असतात. त्यांना तुम्ही व्हिजिट करु शकता.
मित्रांनो जर आपण कोल्हापुरच्या कणेरी मठात गेला नसाल तर आपण आतापर्यंत अस काहिच आकर्षित बघितल नसाव. कोल्हापूरच्या कनेरी मठात असे अनेक प्राचीन संस्कृती चित्रे, कला कृती पुतळे दाखवले गेले आहे, जी कि संस्कृती आजकल नष्ट होण्याच्या कगारीवर आहे. कणेरी मठात भारतातील अनेक संत साधु याचे पुतळे महाभारत, रामायण दर्शवणारे पुतळे, भारतातील प्राचीन संस्कृतीचे पुतळे अशा अनेक प्रकारचे पुतळे उभरण्यात आले आहे, की ते आपल्याला खरेखुरे माणसे आहेत असे वाटते. यामुळे हे ठिकाण खुप आकर्षणजण्य, अनुभवशील आहे. आपण सुधा या ठिकाणी जावुन या स्थळाला भेट द्यावी यामुळे येथे येवुन तुम्हाला अनेक गोष्टींची अनुभुती येईल. कोल्हापुरात कनेरी मठा बरोबर असे भरपुर फ़िरण्यासारखे
ठिकाण आहेत.
पुण्याचा शनिवार वाडा हा पर्यटकांचे सर्वात फेमस पर्यटन स्थळ आहे. पुण्याचा शनिवार वाडा हा पेशवे कालीन बांधण्यात आला होता. हा वाडा पेशवे बाजीराव यांनी बांधला होता. हा वाडा आतुन खुप विशाल आणि भव्यशील असून .तो तेवढाच रहस्यमय वाढा मानला जातो, काहि लोकांची अशी मान्यता आहे कि रात्रिच्या अमावस्याला या वाडयातुन आवाज येतात. त्यामुळे पुण्याचा शनिवार वाडा हा खुप प्रसिद्धीस आहे.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. माथेरान हे रायगड जिल्हात वसलेले ठिकाण आहे. माथेरान हे अनेक निसर्गसौंदर्याने नटलेले सुंदर पर्यटन स्थळं आहे. तिथल्या सह्याद्रि पर्वतरांगामुळे ते ठिकाण खुप थंड व आकर्षित आहे. त्या ठिकाणि अनेक पॉंईंटस आहेत त्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठि अनेक लोक त्या स्थळाला भेट देतात तिथे जास्त युवा प्रेमी मोठ्या प्रमाणे येतात काहि पर्यटक हे घोड्याचि सवारी सुधा करतात व तिथल्या सौंदर्याचा आनंद घेतात.
लोणावळा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्हात आहे. लोणावळा हे सुधा थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक जातात लोणावळा हे पावसाळ्यात पर्यटन संपुर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेले असते, हिवाळ्यात भरपुर धुके सुधा असतात त्या मुळे हे प्लेस अजुन सुंदर वाटते लोणावळ्या मधे अनेक फिरण्यासारखे ठिकाने सुधा आहे तिथे अनेक पाईंट, धरणे अति प्राचीन किल्ले व लेणी सुधा आहेत. लोणावळ्याचे सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे चक्कि ते चविला खुप स्वादिष्ट असते. जे पर्यटक हे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी लोणावळ्याचे निसर्ग पाहायला हवे.
औरंगाबाद मधे अनेक पर्यटक येतात. औरंगाबाद मधे असे अनेक ठिकाने आहे कि तिथे गेल्यावर आपले जिवन सुखमय होते. औरंगाबाद हे आकर्षित पर्यटक आहेत उदा. बीबि का मखबरा, पानचक्कि, चांद मिनार, दिल्ली गेट. दौलाताबाद किल्ला, औरंगाजेब मखबरा, बानी बेगम गार्डन, शिवाजी महाराज म्युजियम आहे प्राणी संग्रालय असे अनेक पर्यटन ठिकाने औरंगाबाद मधे आहे. व या ठिकाणि गेल्यावर सुधा आपल्याला भरपुर आनंद मिळतो.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box