बुद्ध पौर्णिमा कधी आहे व का साजरी केली जाते :
बुद्ध पौर्णिमा हि गुरुवार दिनांक 7 मे ला आहे.
हिंदु धर्मात किंवा बौद्ध धर्मावर आस्था ठेवणाऱ्या समाजाच्या सर्व लोकांसाठी हा महत्वपुर्ण सण आहे. बुद्ध पौर्णिमाला विषेश महत्व दिले गेले आहे. जगभरात 80 कोटि पेशा जास्त लोक हा सण साजरा करतात व जगभरात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याचे कारण असे आहे कि वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. व याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली व याच दिवशी महापरिनिर्वाण प्राप्ती झाली होती.
बुद्ध पौर्णिमाच्या शुभेच्छा :
बुद्ध जयंतिचा दिवस आहे खुशी आणि निरोगी आरोग्याने घर बहारुन जाउदे जे पण आपल्या जवळचे आहेत ते तसेच तुमच्या बरोबर राहु दे त्यांना उदंड आयुष्य लागु दे तुम्हा सगळ्यांना बुद्ध जयंतिच्या हार्दिक शुभेच्छा
मनात चांगले विचार असुदे आणि तोंडात चांगले बोल असुदे आणि प्रत्येक व्यक्तिला प्रेमाने बघावे या बुद्ध जयंतिच्या अवसर मधे तुम्हाला शांती मिळो बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा
सत्याचा साथ सोडु नका सगळ्यांना आपुलकिच्या नजरेने बघा पशु पक्षी वर दया दाखवा या बुद्ध जयंतिच्या दिवशी तुचे सर्व त्रास दुर होऊदे तुम्हाला बुद्धा पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा
जिवनाचे सार्थक करा आणि प्रभुच्या ध्यान मधे रमा हि बुद्ध जयंतीला नविन चांगले मित्र मिळो कि जे तुमचा कधिच साथ सोडणार नाहि या बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम भावना आणि शांति हिच भगवान बुद्धची दिशा या बुद्ध पौर्णिमाच्या दिवशी तुमचे संपुर्ण परिवार हे आनंद राहो तुम्हाला बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्ध पौर्णिमाची कथा :
वैशाख महिन्याच्या पौर्णिमाच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म हा लुंबिनी वन मधे इसवी सन पुर्व 563 मधे झाला होता. ते ठिकाण सध्या नेपाळ मधे आहे. गौतम बुद्धांना विष्णुचा नववा अवतार सुधा म्हटले गेले आहे. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते. व ते कपिलवस्तू चे राजा होते. व आईचे नाव हे महामायादेवी होते. गौतम बुद्धांचे खरे नाव हे सिद्धार्थ आहे जेव्हा सिद्धार्थ यांचा जन्म झाला तेव्हा एका ब्राम्हनाणे भविष्य वाणी केली की, हा मुलगा कमी वयात अध्यात्मिक
तपस्वी बनेल व लोकांचे उद्धार करेल. शुद्धोधन ला आपला मुलगा पुढे जाउन एक तपस्वी बनेल हे त्यांना आवडले नव्हतें या कारणाने सिद्धार्थला महलच्या बाहेर स्वताहुन जाण्याची परवानगी नव्हती. सोळाव्या वर्षी सिद्धार्थ यांचे यशोधरा नावच्या मुलीशी लग्न झाले व काही वर्षाने राहुल नावचा मुलगा सुधा त्यांना झाला. सिद्धार्थला शस्त्रविद्धांचा सुधा ज्ञान होते. एकदिवस गौतम बुद्ध आपल्या रथ मधुन फिरताना त्यांना एक वयस्कर माणुस दिसला. त्याचे केस पिकलेले असुन त्याच्या हातात काठि होती. तो व्यक्ती कमरेतुन वाकुन चालत होता व तो भरपुर अशक्त दिसत होता. तो आपल्या रथ चालवणाऱ्या सारथी ला विचारतो कि हा कोण आहे? सारथी सांगतो कि हा एक म्हातारा माणुस आहे. त्याचे वय सुद्धा झाले आहे. म्हणून तो आपल्याला या प्रकारे दिसत आहे. सिद्धार्थ सारथी ला विचारतो कि मी सुधा वृद्ध होणार का? सारथी हो म्हणून रथ पुढे घेतो, जरा अजुन पुधे गेल्यावर सिद्धार्थला एक आजारी माणुस दिसतो तो पिडाने त्रस्त दिसत असत होता. व जोर जोरात श्वास घेत होता व त्याचा चेहरा हा काळा निळा झाला होता. हे बघुन परत एकदा सिद्धार्थ विचारतात कि ह्या माणसाला काय झाले आहे? तो सारथी म्हणतो कि तो माणुस आजारी आहे. सिद्धार्थ विचारतात कि आपण सुधा आजारी पढु शकतो का ? सारथी हो म्हणून रथ पुढे घेतो .
अजुन पुढे गेल्यावर चार जण एका मृत झालेल्या माणसांची अर्थी घेउन जाताना दिसले त्याच्या मागची लोक हि रडत होती छाती पिटत होते. सिद्धार्थ परत विचारतात कि हि माणसं का रडत आहे व हे काय घेउन जात आहे ? साथी म्हणतो कि हा मृत माणुस आहे त्याचि अर्थि घेउन जात आहे. व सिद्धार्थ विचारतात की आपण सुधा मरणार का? सारथी हो बोलतो, सिद्धार्थचे मन पुर्ण भारवुन जाते त्याच मन हे अनेक प्रश्नांने भरलेले होते सिद्धार्थ विचलित झाला होता. कि जर पुढे गेल्यावर त्याला एक तप करत असणारा साधु दिसतो तो संपुर्ण मोह माया दुखा:पासुन मुक्त असतो. व तो महालात गेल्यावर या वर भरपुर विचार करून एकदिशी रात्रिच्या वेळी सिद्धार्थ आपल्या पत्नि व मुलाचा त्याग करुन निघुन जातात. व ते तपस्वि बनतात, तपस्वि आलारकालाम कडे वेद व ध्यानाविषयी शिशा ग्रहण करतात. काहि वर्षाने एका वडाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानांची प्राप्ति होते. त्यांना जिवनाचे रहस्य समजते ज्या वडाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ति होते त्या झाडाला बोधिवृक्ष समजले जाते. त्या दिवसा पासून त्यांना गौतम बुद्ध म्हणून ओळखले जावु लागले. ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण बोधगया म्हणून ओळखले जाते.
गौतम बुद्धाचा संदेश :
गौतम बुद्धाचा हा संदेश होता की एका दिव्या पासुन हजार दिवे लावता येतात तरि पण त्या दिव्याचा प्रकाश हा कमी नाहि होत. याचा अर्थ असा आहे कि आनंद दिल्यावर जिवनात अजुन आनंद मिळतो व तो आनंद कमी होत नाहि.
आपल्याला रागआल्यावर सजा नाहि मिळत तर आपल्या रागवण्यामुळे आपल्याला दंड मिळतो.
रागामुळे रागाचा नाश नाहि होऊ शकत त्यामुळे आपल्या रागाला प्रेमाने संपवता येते असे गौतम बुद्ध म्हणतात
गौतम बुद्ध असे म्हणतात कि बेवखुप लोकांच्या बरोबर राहण्यापेशा एकटा राहिलेला बरा असतो
गेलेल्या भुतकाळाचा विचार न करता किंवा भविष्याचे स्वप्न न बघता आपण वर्तमान मधे काय करतो या याच्यावर लक्ष देयचे याचा विचार करायचा असे गौतमबुद्ध म्हणतात
तिन गोष्ट कधि नाहि लपु शकत चंद्र सुर्य आणि सत्य त्यामुळे आपण बोललेले खोट हे कधि ना कधि सर्वांच्या समोर येणार.
मंजिल या आपल्या लक्ष्य पर्यंत पोहचण्यापेशा आपण ति प्रवास चांगल्या प्रकारे करावे.
हजार शब्दा पेशा चांगल फक्त एक शब्दच पुरे असतो शांतीघेउन येतो. आपण किति हि पुस्तक वाचले व किति हि चांगले शब्द एकले तरि त्यांचा काहिहि फायदा नाहि जो पर्यंत ते शब्द आपल्या जिवनात अवलंबवत नाही
एक वाईट मित्र एका जंगली प्राणी पेशा जास्त खतरनाक असतो कारण जंगली प्राणी हा आपल्या शरीराला नुकसान पोहचवु शकतो पण वाईट मित्र आपल्या मेंदु वर आघात करु शकतो
जिवन मिळणे हे नशिबाची गोष्ट आहे आणि मरण पावणे हे वेळाची गोष्ट आहे पण मेल्यावर सुधा माणसांच्या मनात राहणे हे आपण केलेल्या पुण्य व कर्मावर आहे.
मि हे नाहि बघत कि काय केले आहे तर मि हे बघतो कि काय करु शकतो
आपण जर समस्या वर मात करु शकतो तर त्याची कशाला काळजि घेतो आणि जर समस्याचा कोणतेहि समाधान नहि तर त्याच्या विषयी काळजी करुन सुधा काहि फायदा नाहि.
जगाला नाहि माहिती कि आपल्या सगळ्याचा अंत येथेच होणार आहे आणि ज्या लोकांना माहित आहे त्यांचा सर्व राग एकाच वेळि संपुन जाते.
विश्वास केल्या शिवाय आपण पुढे कुठेहि पोहचु शकत नाहि आणि जर आपल्याला धर्म जाणुन घ्यायचा आहे तर आपल्याला विश्वास करण हे गरजेचे आहे.
आनंद हे चांगले स्वास्थ आणि मागच्या आठवणी ला विसरण्या साठिच आहे.
ज्याचे मन एकाग्र असते तोच इतरांना व वस्तुंना त्यांच्या खर्या रुप मधे पाहु शकतो.
आपल्याकडे जे आहे त्याच्यावर जास्त सांगण्याची गरज नसते आणि ना दुसर्या विषयी मनात रागराग करायचा जो दुसर्याचा राग राग करतो त्याच्या मनाला शांती भेटत नाहि
आपण आपल्या विचाराचेच परिणाम आहोत जे आपण मनात विचार करतो आपण त्याच प्रकारे बनत जातो.
स्वताला जिंकणे हे दुसऱ्याला जिंकण्यापेक्षा पेशा भरपुर कठिन आहे.
जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठि जर आपल्याला मित्र भेटत नसेल तर आपन एकटेच चालावे.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box