आपल्या आयुष्यात जिवन जगण्यासाठी
जिवन कौशल्य असणं
आवश्यक आहे. आणि
या कौशल्य पद्धतिने आपलं
जिवन अगदी सोप
होत जात. आपल्या
जिवनात अनेक प्रकारच्या
जिवन कौशल्य कोणती
असणे गरजेचे
आहे? व त्याचा
स्वता व
मुलांने कशा प्रकारे
वापर केला पाहिजे.
काहि मुळं कौशल्य
हि पुढील प्रमाणे.
आत्मविश्वास
(Confidence) :
आपल्या रोजच्या जिवनात
जे आपण काम
करत असतो त्या
कामविषयी आपण भरपुर
Confidence असले पाहिजे. जर आपण
रोजच्या कामात जर आत्मविश्वास
बाळगुण जर काम
केल तर आपण
कुठ्ल्याहि प्रकारच काम योग्य
प्रकारे पार पडेल.
व आपल्या मनातिल
भिति दुर होईल.
आणि आपण आत्मविश्वासाने
जगण्यासाठि प्रवुत्त होतो.
आत्मरक्षण (Self defence):
आपण इतरांन
पासुन स्वताच आत्मरशण
केले पाहिजे. आणि
ते जरुरी सुधा
आहे. कोणि जर
आपल्याल जर त्रास
देत असेल तर
तेच्यापासुन आपल्याला स्वताचे रक्षण
करण आल पाहिजे.
जर आपण कोणताहि
त्रास सहण करत
बसलो तर ते
आपल्याला अजुन त्रास
देतील. म्हणुन आपण self defence केले
पाहिजे.
नविन करण्याची ध्येय (Creative Mind):
प्रतेक माणसांमधे किंवा मुलामधे
काहि तरी नविन
करण्याचं ध्येय असलं पाहिजे.
त्यामुळे आपल्यामधे काहितरी वेगळे
करण्यासाठि उत्साह येतो. जर आपले
विचार इतरांपेक्षा वेगळे
व लाभदायी असले.
तरचं
तो आपल्या साठि
व परीवारासाठि काहि
तरी करुन दाखवु
शकतो.
मेहनत
(Hard Work):
आपण स्वताला
व आपल्या
मुलांना
प्रत्येक काम करण्याची
सवय लावली पाहिजे.
किंवा आपण स्वता
प्रत्येक काम करण्याचि
सवय लावुन घेणे
गरजेचे आहे. जर
आपल्याला प्रत्येक काम करण्याचि
सवय असेल तर
आपल्याला कोणतेहि काम करण्यात
कठिनाहि येत नाहि.
व आपल्याला प्रत्येक
काम सोपे जाते.
याला कौशल्य तर
म्हणता येणार नाही पण
मेहनत केल्याशिवाय आपण
फळाची अपेक्षा करु
शकत नाहि. त्यामुळे
आपण मेहनत हि
केलिच पाहिजे.
संज्ञापण
(Communication):
आपण कोणत्याहि व्यक्तिशी कशा
प्रकारे बोलले पाहिजे कोणत्या
भाषेत व आवाजात
बोलले पाहिजे याची
समज असली पाहिजे.
त्याला कोणत्याहि प्रकारचे त्रास
होणार नाहि याचि
काळजी आपण घेतली
पाहिजे आपल्या बोलण्यावरुन समजते
कि आपली वागणुक
कशी आहे.
हुशारी
(Smart Work):
आपण प्रत्येक
कठिण काम हुशारी
ने कसे करावे
किंवा सोप्या पध्यतीने
कसे करता येइल
हे आपल्याला जमले
पाहिजे. हे आपल्याला
चाणक्यांनी असे संबोधले
आहे उदा. अभ्यास
लक्षात ठेवण्यासाठी घरात आपण
एका कागदावर formula theory.etc लिहुन जिथे आपण
जास्त वेळ घालवतो
तिथे लावले पाहिजे.
किंवा ओफिस मधले
काम कशा कमी
वेळेत स्मार्ट पद्धतीने
कसे करता येईल
याच्याकडे लक्ष दिले
पाहिजे याच्यामुळे
आपला काम सुधा
हौऊन जाते व
आपला वेळ सुधा
वाचतो.
व्यायाम
(Exercise):
आपण नेहमी
सकाळि लवकर उठुन
व्यायाम केला पाहिजे
त्यामुळे आपले शरीराचे
स्नायु लवचिक होतात. व
वेगवेगळ्या प्रकारचि आसन करावे.
त्यामुळे आपले शरिर
निरोगी राहते व मन
शांत राहते. व
व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील
हाड हे मजबुत
होतात व हिमोगोलोबिनचे
प्रमाण सुधा वाढते
त्यामुळे आपण दररोज
उत्साहि राहतो.
हि मुळ
कौशल्य आपल्या जिवणांत असणे
गरजेचे आहे. व
त्यामुळे आपल्या व मुलांच्या
शरिराला चांगली सवय लागते
व आपले जिवन
चांगल्या प्रकारे जिवन जगता
येते. आपण अशा
प्रकारे जिवन जगले
पाहिजे कि आपण
या दिवशी नवीन
काय काम केले
आहे कोणता अनुभव
घेतला आहे याचा
आपण विचार केला
पाहिजे. आपण भुतकाळ
व भविष्यात न
जगता आपण वर्तमान
मधे कसे जगले
पाहिजे याच्या कडे आपण
लक्ष दिले पाहिजे
जर आपण आपले
वर्तमान जर चांगले
असेल तरच आपल
भविष्य चांगले प्रकारचे असेल.
जर आपण वर्तमान
मधे गेलेल्या भुतकाळाविषयी
जर विचार करत
बसलो तर आपण
आपल वर्तमान बरोबरच
भविष्यसुधा खराब होण्याची
शक्यता असते. म्हणुन आपण
कशा प्रकारे जगले
पाहिजे हे आपण
ठरवले पाहिजे
English Translation
You need to have life skills to live your life and with this skill method your life becomes much easier. What are the many types of life skills you need to have in your life? And how they should be used by themselves and their children.
Confidence:
We need to have a lot of confidence in the work we do in our daily lives. If you work with confidence in your daily work, you will get any kind of work done properly. And the fear in your heart will go away. And we tend to live with confidence
Self defense:
We should be self-defense from others. And that's a must. If someone is bothering you, you should be able to protect yourself from them. If we continue to suffer, they will continue to suffer. So we have to do self defense.
Creative Mind:
Every human being or child should have a goal to do something new. So we have the urge to do something different. If your thoughts are different and beneficial than others. Then he can do something for himself and his family.
Hard work:
We should make it a habit to do every work for ourselves and our children. Or you need to get in the habit of doing everything yourself. If you have a habit of doing everything, you will have no difficulty in doing any work. And every task becomes easier for you. It may not be called skill, but you cannot expect fruit without hard work. So we have to work hard.
Communication:
We need to understand how to speak to any person, in what language and in what voice we should speak. You can be sure that he will not be harmed in any way.
Smart Work:
You should know how to do every difficult task cleverly or in an easy way. This is what the Chanakyas call it e.g. At home you memorize formula theory on a piece of paper to memorize the study. Writing etc should be done where we spend most of our time. Or you have to focus on how to do the work in the office in a short time in a smart way, which makes your work better and saves your time.
Exercise:
You should always get up early in the morning and exercise so that your body muscles become flexible. And do different types of asanas. This keeps your body healthy and your mind calm. And exercise strengthens the bones in our body and increases the amount of hemoglobin, so we are energized every day
This basic skill needs to be in your life. And because of this, your body and your children's body get used to it and you can live your life better. We should live our lives in such a way that we should think about what we have done and what we have experienced on this day. We should pay attention to how we should live in the present without living in the past and future. If our present is good then our future will be good. Is. So we have to decide how we should live
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box