आज आपण टायटानिक विषयी बोलणार आहोत, टायटानिक काय होति व ती का व कशी पाण्यात बुडली. आपल्याला माहित आहे कि टायटानिक हे एक मोठी कधी ना बुडणारी जहाज होती व ती एवढी मोठि होती कि तेच्यात दोन क्रिकेट चे ग्राउंड बसतील, व त्याचि उंची हि एका बिल्डिंग पेक्षा होती.



          टायटानिक हे जहाज व्हाईट स्टार लाईन कंपनि द्वारे बनवण्यात गेलि होति व त्याला तेव्हाच्या काळात 1.5बिलयन्स एवढा खर्च आला होता. व 31 मार्च 1909 मधे हे जहाज बनवायला सुरवात झाली. व ते जहाज 2 एप्रिल 1912 मधे बनुन पुर्ण झाले हे जहाज एवढे मोठे होते कि याला बनवायला 3 वर्ष लागली व हे जहाज बनवताना तीन लोक सुधा मेली. किती तरी इंजिनियर व कामगारांनी याला बनवले होते. या जहाजाची (शीपची) अशी अरेंजमेंट होती कि जर जहाजात पाणी भरले तरी ते पुढच्या रुममधे जाणार नाही. 10 एप्रिल 1912 ला हे जहाज पाण्यात प्रवासा साठि तयार होते. या जहाजात 2435 प्रवासी होते व  900 कामगार होते एकून 3300 प्रवासी होते.

                   
             त्याच्यात तीन क्लास होते. पहिल्या क्लास मधे जे श्रीमंत प्रवासी होते त्यांच्या साठि जहाज चांगल्या फेसिलिटज होते. या जहाजात सगळ्या प्रकारच्या व्यवस्था होती. किति तरी जेवनाचे प्रकार होते, स्विमिंग पुल होते अशे अनेक खास रुम होत्या. या जहाजाचे पायलेट हे ॲडवर्थ स्मिथ होते व त्यांचा हा पायलेट म्हणुन शेवटचा प्रवास होता त्याच्या नंतर ते रिटायर होणार होते.

                जहाज अमेरिकेला जायला रवाना झाले. पहिले चार दिवस हे चांगले मजेत गेले शेवटि तो दिवस आला 14 एप्रिल 1912 ज्या दिवशी हे जहाज बुडणार होते त्या दिवशी भरपुर थंडि होती, जहाज हि आपल्या फुल वेगात होते रात्र झालि पुढे धोका असण्याचे संदेश केंद्राकडुन येऊ लागले कि पुढे बर्फाचा मोठा हिमदगड आहे म्हणुन पण कॅप्टन स्मिथ ने त्याच्या कडे दुर्लक्ष केले व आपला वेग कमी केला नाही अनेक वेळा केंद्राकडुन संदेश येवु लागल्यामुळे कॅप्टनने आपल्या कोपायलेट्ला जहाजाच्या वर जाउन लक्ष ठेवायला सांगितले. 
               
                    11:40 मिनिटाने एक मोठा हिमदगड समोर आला जहाज व हिमदगड मधे 30 सेकंदाचा अंतर होता कोपायलेट ने लगेच आपल्या कॅप्टनला सांगितले कि समोर बर्फाचा मोठा दगड येत आहे कॅप्टन आपल्या स्टाप ला लगेच जहाज वळवायला सांगितले. त्यांनि जहाज लगेच वळवायला लागले पण जहाजाचा वेग जास्त असल्यामुळे ते लगेच जहाज वळवु शकले नाहि व ते जहाज हिमबर्फ ला घासुन गेले. त्याच्यामुळे जहाजाच्या खालचा भाग हा damage झाला. व त्याच्यातुन पाणि येवु लागले. हि गोष्ट पायलेट व को पायलेट समजलि होति प्रवासी घाबरतील म्हणुन त्यांनि हि गोष्ट आतील प्रवासींना सांगितली नाहि.
                   
              त्यांनी प्रवासिंना जहाज मधुन खालि करायचे ठरवले. प्रवासिंना लाईफ जेकेट देऊन प्रवासींना बाहेर यायला सांगितले. ते एक एक करुन लाईफ बोट काढुन प्रवासिंना त्या लाईफ बोट मधे सोडु लागले पण त्यांच नशीब येवढ खराब होते कि त्यांच्याकडे फक्त 20 लाईफ बोट मोजुद होती पण खर कारण हे होत कि  या जहाजात प्रवासाचिं संख्या बघुन 48 लाईफ बोट असायला पाहिजे होते जहाजाच्या मालकाने हे सांगुन लाईप बोट कमी केले होते कि यात एवढि लाईफ बोट ठेऊन काय फायदा फक्त येथे यांच्या साठि जागा भरपुर लागेल व यांचा काहि उपयोग होणार नाहि. आतील खालच्या रुम मधे पाणि भरु लागले सगळ्या प्रवासिंना समजले कि जहाज मधे पाणि भरत आहे ते लगेच आपली रुम खालि करुन बाहेर येवुन लाईफ बोट मधे चढु लागले त्या जहाजाचा अर्धा भाग पुर्ण पाण्याखालि गेला त्यामुळे मागचा भाग हा वर झाला काहि वेळाने जहाजाचे दोन तुकडे झाले व कधी ना बुडणारी जहाज हि अटलांटिक समुद्रात बुडली.
                     त्यानंतर मदत टिम ला बोलवण्यात आले व त्याच्यातिल काहि लोंकाना वाचवण्यात आले. यात 1500 प्रवासि बुडुन मेली त्याच्यातिल 340 लोकांचे म्रुत शरीर मिळाले व 1160 लोकांचे शरिर सुधा मिळाले नाहि.
                     जहाज व लोक बुडुन मरण्याच्या मागे कारण म्हणजे कॅप्टन स्मिथ त्यांनि मिळालेल्या केंद्राच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले नसते व जहाजाचा वेग कमी ठेवला असता तर हे जहाज बुडले नसते दुसरं कारण म्हणजे कमी लाईफ बोट असणे जर जास्त लाईफ बोट असते तर भरपुर लोकांचा जिव वाचवण्यात आला असता अशा प्रकारे व या कारणांने टायटानिक पाण्यात बुडली.

                   
                   पुढे भरपुर वर्षांने या जहाजाचे अवशेष मिळाले पण हे जहाज अजुनहि पाण्यातुन बाहेर काढण्यात आले नाहि.टायटानिक वर पिक्चर सुधा काढण्यात आले होते व त्या पिक्चर ने भरपूर कमाई केली व त्याच्या पुस्तकं सुधा लिहण्यात आली आहेत. 

English Translation :-- 

                 Today we are going to talk about the Titanic, what happened to the Titanic and why and how it sank.  We know that the Titanic was a big ever sinking ship and it was big enough to hold two cricket grounds, and its height was higher than that of a building.  The Titanic was built by the White Star Line Company and was built at 1.5 billion was spent.  And on March 31, 1909, the ship began to be built.  The ship was so large that it took 3 years to build, and it took three years to build it, and three people died.  How many engineers and It was made by workers.  The ship's arrangement was that if the vessel was filled with water, it would not go to the next room. 
                              On April 10, 1912, the ship was ready to sail in the water.  The ship had 2435 passengers and 900 workers and 3300 passengers.  It had three classes. In the first class, rich sailors had sail ships with good facilities.  The vessel had all kinds of arrangements for dining, swimming pools and many special rooms.  The pilot of this ship is this was Edworth Smith and his last trip as a pilot He was going to retire after that.  Ship to the United States Left to go  The first four days were good fun The last day came April 14, 1912, the day the ship was about to sail, it was in  the  ship was in full swing  Smith ignored him and did not slow down, as the message came from the center several times.  The copilot told the cops to go overboard.  
                           At 11: 40 minutes, a big snowstorm came up. The ship and the iceberg were 30 seconds apart. Copilot immediately told his captain that the front. The iceberg is approaching. The captain told his stop immediately to turn the ship.  Their ship began to turn immediately but because of the speed of the ship, they could not turn immediately and the ship was hit by snow.  This caused damage to the lower part of the ship.Water started flowing from him.  If the pilot and co-pilot understood this, the passengers would be scared so they didn't tell the story to the passengers inside.  
                          They decided to sail the voyage from the ship.  Travelers asked for passengers to come out with life jackets.  They started removing life boats one by one, leaving them in the life boat, but bad luck with them.  It used to be that they only had 20 lifeboats, but the fact was that the ship had to have 48 life boats in view of the number of passengers.  They will be of no use.  In the lower room, the water started filling up. All the passengers realized that the ship was filling in water.  It is not a sinking ship drowned in the Atlantic Ocean.  
                         The support team was then called and some of the victims were rescued.  Of the 1,500 passengers drowned, 340 people were found dead and 1160 were found dead.  The reason behind the sinking of the ship and the people was that Captain Smith would not have ignored the message from their center and had kept the ship slow, the ship would not have sunk.  For this reason the Titanic sank. 
                          Later the ship's remains were found for many years, but the ship was not yet drained.