आज आपण  इजिप्त मधिल गिजा पिरॅमिड मधले रहस्य पाहणार आहोत. आणि इजिप्त पिरॅमिड चे हे रहस्य अजुन कोणालाहि समजले नाहि याचे काय रहस्य आहेत आपण जाणुन घेणार आहोत आणि ते तितकेच रहस्यमय सुधा आहे

                       इजिप्त मधिल गिजा पिरॅमिड हे 3800 वर्षा पुर्वि बांधल्यात आले होते. याला एकुण 25 लाख पेक्षा हि जास्त  दगड लावण्यात आले आहेत त्या दगडाचे वजन हे कितीतरि टन आहे एका हत्ती एवढे त्या दगडाचे वजन आहे आणि ते पिरॅमिड बांधायला फक्त 20 वर्षाचा कालावधी लागला याचा प्रत्येक दगड हा पाच मिनिटात तासुन त्याला त्या जागेत लावण्यात आले होते पण ते कसे शक्य आहे पाच मिनिटात तो दगड तासुन त्या जाग्यावर लावणे ते पण योग्य पद्धतिने कसे लावण्यात आली असतील
              गिजा चे हे पिरॅमिड 139 मिटर आहे आपण जे इमारत बांधतो त्याच्या पेक्षा किति तरी फुट उंच आहे मग हे दग़ड एवढ्या वर पर्यंत कसे नेले असलित तेव्हा तर कोणत्याहि प्रकारच तंत्रज्ञान नव्हते तर हे दगड योग्य प्रकारे बरोबर तासुन एवढा वर पर्यंत नेले कसे असेल याच रहस्य अजुनहि कोणालाहि माहित नाहि, काहि शास्त्रज्ञ म्हणतात कि तेव्हाच्या काळात आपल्या सारखी प्रगत तंत्रज्ञान असण्याचि शक्यता असेल पण हे कसे शक्य आहे पहिलाची लोक हे आपल्या सारखे तंत्रन्यान कसे वापरू शकते

             त्या पिरॅमिड मधे अनेक चेंबर सुधा आहेत ते चेंबर विशिष्ट कारणासाठि बांधण्यात आली असावि असे वाटते इजिप्त चे पिरॅमिड हे वाळवंटात आहे आणि तिथले तापमान हे 20 डिगरि सेल्सियस आहे तर त्या चेंबर मधे गेल्या नंतर आपल्याला गरमि सुधा लागत नाहि आणि त्या चेंबर मधिल दगड हे अशा योग्य प्रकारे लावले आहे कि त्याच्यात थोडा पण गॅप नाहि. तिथली लोक म्हणतात कि हे पिरॅमिड तिथल्या मेलेल्या राणि राजा महाराजांना एका कबर मधे घालुन त्या पिरॅमिड मधे ठेवले जात असत पण आताच्या संशोधकांना मिळालेल्या कबर मधे कोणत्याहि राजा राणि चे अवशेष मिळाले नाहि. 

     
   ज्या ठिकाणि हे पिरॅमिड बांधले गेले आहे तो पृथ्वीचा मध्यभाग आहे इजिप्त मधिल तीन पिरॅमिड हे अशा प्रकारे बनवण्यात आले कि ते आकाशातील तीन ध्रुविय तारे सुधा दर्शवतात याच असा अर्थ निघतो कि गिजा लोकांना तारे विषयी वर सुधा सखोल ज्ञान होते. त्यांनि हे पिरॅमिड चा पाया त्याला दिलेला आकार अशा सटिक पद्धतिने बांधण्यात आले आहे कि त्यांना गणितिय विज्ञान शास्त्राचा सुधा अभ्यास होता असे समजले जाते

   
       
 हे पिरॅमिड एकाच ठिकाणि नाहि तर ते इजिप्त, मेक्सीको आणि सुढान या ठिकाणि सुधा बांधले गेले आहेत. आहे पण यात आश्यर्यजक म्हणजे हे पिरॅमिड एकाच वेळेत त्या बांधण्यात आले होते पण हे कसे शक्य आहे एकाच वेळी एकाच आकाराचे एकसारखे पिरॅमिड कसे बनवण्यात आली असतिल काहि लोकांचे असे म्हणने आहे कि पिरॅमिड बनवणाऱ्या  कामगारांना एकाच वेळि संमोहन करुन हे पिरॅमिड बांधण्यात आले असतिल पण याचे खरे उत्तर अजुनहि संशोधकांना समजले नाहि
                     
काहि ठिकाणि अशी कोरिव चित्रे आहेत ते आपल्या तंत्रज्ञानाशी अगदम मिळतिजुळति आहेत अशा प्रकारे काढण्यात आले आहे पण यांच्यावर सुधा संशोधकाचे शोध चालु आहे ते चित्रे आताच्या तंत्रज्ञाना सारखे का काढण्यात आले असावे का खरंच पहिल्याच्या इजिप्त लोकांचे तंत्रज्ञान हे आपल्या पेक्षा प्रगत होते का किंवा त्या चित्रांचा वेगळा अर्थ होतो याचा शोध अजुनहि चालु आहे. काहि लोक म्हणतात कि याच्या मागे इलियंन्सचा हात आहे हे ज्ञान इलियंन्सनि इजिप्त लोकांना दिले असावे पण असे अनेक इजिप्त मधिल पिरॅमिड मधे  लपलेले रहस्य आहे यांच्यावर अजुनहि संशोधन चालु आहे पुढे भविष्यात आपल्याला याच्या रहस्य बद्दल अजुन काहि तरी समजण्याची शकयता असु शकते  

English Translate:--


                  Today we are going to explore the secrets of the Giza Pyramid in Egypt.  And nobody knows what the secret of the Egyptian pyramid is yet, and it is equally mysterious that the Giza pyramid in Egypt was built over 800 years ago.  That's like an elephant  the stone was weighed and it took only 20 years to build the pyramid. Each stone was tossed to it within five minutes, but how could it be possible in five minutes?
                           How the system might have been planted.  This pyramid of Giza is 139 m high, some feet taller than the building we were building, so how did this stone get to the top?  If there was no technology at all, then no one knows the exact mystery of how this stone could be taken up to the right hour and hour.  The chamber appears to have been built for a specific reason  pyramid is in the desert and its temperature is 26 c
If you go to the chamber, then you do not need to warm it and the stone in the chamber is properly planted so that there is little but no gap in it, people say that this pyramid was placed in the tomb of the death king and queen in a tomb.  But in the tombs that researchers now find.  No King, queen remains were found.  The place where this pyramid was built is the center of the earth the three pyramids in Egypt were constructed such that they represent the three polar stars in the sky, which means that the Giza people also have deep knowledge of the stars.
                            They are built on the foundation of the pyramid and the shape given to it in such a way that it is considered to be a good study of mathematics and science.  This pyramid is not built in one place, but it is also built in Egypt, mexico and Sudan.  But it is amazing that this pyramid was built at the same time, but how is it possible to have a uniform pyramid of the same size?  Many researchers did not understand.  Somewhere such carved pictures
They are the perfect fit with our technology.  
                     The pictures were taken in the same way as but even the researcher is searching for the reason why the pictures may have been drawn like the current technology, why the technology of the first Egyptians was more advanced than ours, or whether the pictures have a different meaning.  
                   Some people say that the Egyptians may have been given the knowledge that the aliens were behind it, but there is still a lot of research going on that there is a secret hidden in the pyramids in many Egypt  May be understandable