आज आपण अशा व्यक्तिविषयी जानुन घेणार आहोत त्यांने जगात असा रेकोर्ड बनवला आहे कि आपण त्याच्या बद्दल विचार सुधा करु शकत नाही, 438 दिवस म्हणजेच 14 महिने त्याने समुद्रात काढले त्याचें नाव सेल्वेडोर ॲल्वेरेंगा
सेल्वेडोर ॲल्वेरेगा हा मेक्सिको मधे राहणार एक मासेमारिकर होता. त्याचा मासे पकडुन विकणे हा पेशा होता 17 नोव्हेंबर 2012 मधे ॲल्वेरेंगा व त्याचा मित्र खराब मोसम मधे मासे पकडायला गेले होते. त्यांना असे वाटले होते जर आपण 30 तास समुद्रात राहुन जर मासे पकडुन आणले तर आपला पुर्ण आठवड्याचा खर्च निघुन जाईल, म्हणुन तो आणि त्याचा मित्र मासे पकडायला गेले. त्याचि बोट हि 7 मिटर लांब इतकी होति व त्यांच्याकडे मासे ठेवण्यासाठि छोटा रेफ़्रिजरेटर होता व मासे पकडण्याचे साहित्य होते. ॲल्वेरेंगा व त्याच्या मित्राने पाणी मधे जाळे टाकुन मासे पकडु लागले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvMFeX11C8aZmI8cpIBBz3kUxw5FH4l4-MyELYSIwcLxlfSWjhDzqrSyRDwDWg_4HzRp-hHi-tq3t3nZiKkSH_p-XLbkP_cZct2M2CmFyfTFrk2WjHLuBFpaa5xfRmgmXUZOMyNEzU-snr/s320/grayscale-photo-of-body-of-waves-1536304.jpg)
पण त्याच्यात मोसम एवढा खराब झाला कि ॲल्वेरेंगा व त्याचा मित्र परत किनाऱ्याकडे येवु लागले. समुद्रांत मोठयाने वादळवारा येवु लागले, जहाज मोठ्या प्रमाणे हलायला लागले जहाज मधे (Balance) संतुलन ठेवण्यासाठि त्यांनि पकडलेले सगळे मासे त्यांने पाण्यात फेकुन दिले, जहाज मध्ये भरपूर पाणी साचल्यामुळे त्यांनि त्याचे रेफ्रिजरेटर व मासे पकडण्याचे सर्व साहित्य पाण्यात फेकुन दिले. व जहाज फुल वेगाने किनाराच्या दिशेने घेऊन जाऊ लागले तेवढ्या त्यांच्या बोट चे इंजिन खराब झाले व किनारा हा त्याच्या पासुन हा 24 किलो मिटर इतका लांब होता. ते जोरदार हेवेच्या वेगाने परत विरुद्ध दिशेला समुद्राकडे जाऊ लागले त्यांना काय करावं ते सुचत नव्हतें त्यांच्याकडे त्यांचा फक्त FM चालु होता ते FM च्या साहाय्याने आपल्या सहकार्यांशी संपर्क साधु लागले. व त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क झाला व काहि वेळाने FM ची बॅटरी सुद्धा संपुन FM बंद झाला. ॲल्वेरेंगाला व त्याच्या मित्राला शोधन्यासाठि अनेक जहाज पाण्यात सोडण्यात आली. पण ॲल्वेरेंगा व त्याचा मित्र हा कुठे हि भेटला नाहि दोन दिवसाने त्यांचा तपास करणेहि सोडुन दिले.
पाच दिवसात ॲल्वेरेंगा ची बोट हि किनारा पासुन 450 किलो मिटर लांब गेली, व प्रशांत महासागराच्या मधोमध पोहचलि, तेथुन त्यांना शोधने हे नामुनकिन होते. बघता बघता तीस दिवस निघुन गेले. ते आपले पोट भरण्यासाठि बोटिवर बसणारे पक्षी व पाण्यात हात घालुन हात लागेल त्या माशांचे कच्चे मांस खात असत. एगदा त्यांना पाणीमध्ये प्लास्टिक ची बोटल भेटली त्याच्या ने ते पावसाचे पाणि साठवुन पित असे जेव्हा पाऊस पडत नसेल तर तो आणि त्याचा मित्र हा कासवाचा रक्त पित होती ते पण मिळत नसल्याने ते आपले मलमुत्र स्वच्छ करुन पित होती. चार महिन्याने त्याच्या मित्राची तब्बेत खुप बिघडली त्यांनी खान पाणि सोडल दिले व काहि दिवसाने त्याचा मित्र मरुन गेला. व त्याने त्याच्या मित्राची बोडि हि कपडे काडुन पाण्यात फेकली. ॲल्वेरेंगा आता एकटा पडला होता. त्यांनि आत्महत्या करायचे ठरवल पण तो स्वताचि समजुद घालुन व परिवाराचि आठवण काडुन स्वताला आत्महत्या करण्यापासुन सावरत होता. काहि दिवस गेल्या नंतर त्याला एक मोठे जहाज दिसले ॲल्वेरेंगा ने लगेच मदतिसाठि हात हलवायला लागला जहाज मधले माणसेसुधा हात हलवुन मदत न करता ॲल्वेरेंगा च्या समोरुन निघुन गेले होते. ॲल्वेरेंगा ला काहि सुचत नव्हते त्याला वाटू लागले कि तो एक भास होता. बघता बघता बारा महिने निघुन गेले. तसेच तो आपले दिवस एक छोट्याशा जहाज मधे घालवत होता. तरी सुधा त्याला असे वाटत होते कि तिथे त्याला कोण तरी मदतीला येईल, ॲल्वेरेंगा हा किनारा पासुन 8000 किमी लांब आला होता.
काहि दिवसाने ॲल्वेरेंगाला पाण्यातुन नारळ पोहताना दिसले व बोट पुधे गेल्यावर त्याला पक्षी सुधा उडताना दिसायला लागले, हळुहळु त्याला एक बेट दिसु लागले. ॲल्वेरेंगा भरपुर खुश झाला त्याचि बोट हि बेटच्या बाजूच्या दिशेने जाऊ लागलि ॲल्वेरेंगा ने लगेच पाण्यात उडी मारली अल्वेरेंगा हा भरपूर अशक्त झाला होता त्याच्याकडे पोहण्या इतकी सुधा ताकद नव्ह्ती तरी सुधा तो कसाबसा पोहत त्या बेटाकडे गेला. ॲल्वेरेंगाने किति महिन्याने पहिल्यांदा जमिनिवर पाय ठेवला. ॲल्वेरेंगा हा 11000किमी लांब आला होता, व त्याला तिथे एक घर सुधा दिसले ॲल्वेरेंगा लगेच त्या घराकडे गेला व तिथे त्याला माणसे दिसले त्या माणसांनि त्याचि मदत केली व नंतर 30 जानेवारी 2014 मधे मदत टिम येवुन ॲल्वेरेंगाला परत त्याच्या घरि घेऊन आले. अशा प्रकारे ॲल्वेरेंगाने 438 दिवस हे पाण्यात काढुन वल्ड रेकोर्ड निर्माण केले. त्यांनी अशा प्रकारचा वल्ड रेकोर्ड पुर्ण केले त्याचा आपण विचार सुधा करु शकत नाहि आपण तिथे दोन दिवस सुधा काढले नसते पण ॲल्वेरेंगा कडे असलेल्या जिद्द व धेर्य मुळे त्यांनि त्या समुद्रात तेरा महिने काढले
याच्यात आपल्याला हे शिकायला भेटते कि आपल्याकडे जर कायतरी करण्याची जिद्द व धेर्य असेल तर आपण कोणतिहि गोष्ट हासिल करु शकतो. हे आपण ॲल्वेरेंगाकडुन शिकले पाहिजे.
English Translate :--
Today, we are going to know about a man who has made a record in the world that we cannot even think about him, 438 days, 14 months he removed to the sea. His fishing business was on November 17, 2012, when Alvaranga and his friend went to catch fish in bad weather. They thought that if we were to stay in the sea for 30 hours, we could spend the entire week. The boat where they went to catch the fish was 7 meters long and they had a refrigerator to keep the fish, and the fishing equipment Alvarenga and his friend started fishing the net. But the weather got so bad in him that Alvarenga was back. When the storm started to hit the water, the ship began to move like a giant, and he threw all the fish caught in the ship to balance it. His refrigerator and all fishing equipment were thrown into the water, and as the flowers began to move towards the shore, his boat's engine was damaged 24 km away. They started moving in the opposite direction at high wind speeds. Help contact your boss is FM throw. He was approached by his boss and after sometime the FM battery was shut down. Many ships were released into the water in search of Alvaranga and his friend. But where Alverenga and his friend did not meet, they stopped investigating for two days.
Within five days, the Alveranga boat reached 450 km from the shore and reached the middle of the Pacific Ocean. Thirty days went by. They ate the raw meat of the birds that were on the boat to fill their stomachs and the fish that had their hands in their hands them When he met a plastic bottle, he used it to store rainwater when it was not raining do this self urine is fitter this. Four months after his friend's health is weakness, he is not eating food and water few day letter he is dead. And cloth off his friend's body and threw it in the water.
Alverenga was now left alone. They decided to commit suicide, but he was trying to commit suicide by setting his own mind and remembering his family and god. A few days later, he saw a large ship Alvarenga began to shake his hand for help this ship stay people not help for Alvarenga had no clue. Twelve months went by Alvarenga It was 8000 km from shore. He was also spending his days in a small ship.
Some days Alvaranga saw coconut swimming in the water, and when the pudding was gone, the bird was flying. Started to appear. Slowly he saw an island. The boat was headed towards the island where Alvarenga was very happy. Alvaranga immediately jumped in the water and went to the island. Alvarenga set foot on the ground for the first time in several months. Alvaranga had arrived 11000 km long, and he saw a house there. Thus 438 days in Alvaranga World Records in water. We could not imagine that he had completed such a world record.
सेल्वेडोर ॲल्वेरेगा हा मेक्सिको मधे राहणार एक मासेमारिकर होता. त्याचा मासे पकडुन विकणे हा पेशा होता 17 नोव्हेंबर 2012 मधे ॲल्वेरेंगा व त्याचा मित्र खराब मोसम मधे मासे पकडायला गेले होते. त्यांना असे वाटले होते जर आपण 30 तास समुद्रात राहुन जर मासे पकडुन आणले तर आपला पुर्ण आठवड्याचा खर्च निघुन जाईल, म्हणुन तो आणि त्याचा मित्र मासे पकडायला गेले. त्याचि बोट हि 7 मिटर लांब इतकी होति व त्यांच्याकडे मासे ठेवण्यासाठि छोटा रेफ़्रिजरेटर होता व मासे पकडण्याचे साहित्य होते. ॲल्वेरेंगा व त्याच्या मित्राने पाणी मधे जाळे टाकुन मासे पकडु लागले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvMFeX11C8aZmI8cpIBBz3kUxw5FH4l4-MyELYSIwcLxlfSWjhDzqrSyRDwDWg_4HzRp-hHi-tq3t3nZiKkSH_p-XLbkP_cZct2M2CmFyfTFrk2WjHLuBFpaa5xfRmgmXUZOMyNEzU-snr/s320/grayscale-photo-of-body-of-waves-1536304.jpg)
पाच दिवसात ॲल्वेरेंगा ची बोट हि किनारा पासुन 450 किलो मिटर लांब गेली, व प्रशांत महासागराच्या मधोमध पोहचलि, तेथुन त्यांना शोधने हे नामुनकिन होते. बघता बघता तीस दिवस निघुन गेले. ते आपले पोट भरण्यासाठि बोटिवर बसणारे पक्षी व पाण्यात हात घालुन हात लागेल त्या माशांचे कच्चे मांस खात असत. एगदा त्यांना पाणीमध्ये प्लास्टिक ची बोटल भेटली त्याच्या ने ते पावसाचे पाणि साठवुन पित असे जेव्हा पाऊस पडत नसेल तर तो आणि त्याचा मित्र हा कासवाचा रक्त पित होती ते पण मिळत नसल्याने ते आपले मलमुत्र स्वच्छ करुन पित होती. चार महिन्याने त्याच्या मित्राची तब्बेत खुप बिघडली त्यांनी खान पाणि सोडल दिले व काहि दिवसाने त्याचा मित्र मरुन गेला. व त्याने त्याच्या मित्राची बोडि हि कपडे काडुन पाण्यात फेकली. ॲल्वेरेंगा आता एकटा पडला होता. त्यांनि आत्महत्या करायचे ठरवल पण तो स्वताचि समजुद घालुन व परिवाराचि आठवण काडुन स्वताला आत्महत्या करण्यापासुन सावरत होता. काहि दिवस गेल्या नंतर त्याला एक मोठे जहाज दिसले ॲल्वेरेंगा ने लगेच मदतिसाठि हात हलवायला लागला जहाज मधले माणसेसुधा हात हलवुन मदत न करता ॲल्वेरेंगा च्या समोरुन निघुन गेले होते. ॲल्वेरेंगा ला काहि सुचत नव्हते त्याला वाटू लागले कि तो एक भास होता. बघता बघता बारा महिने निघुन गेले. तसेच तो आपले दिवस एक छोट्याशा जहाज मधे घालवत होता. तरी सुधा त्याला असे वाटत होते कि तिथे त्याला कोण तरी मदतीला येईल, ॲल्वेरेंगा हा किनारा पासुन 8000 किमी लांब आला होता.
काहि दिवसाने ॲल्वेरेंगाला पाण्यातुन नारळ पोहताना दिसले व बोट पुधे गेल्यावर त्याला पक्षी सुधा उडताना दिसायला लागले, हळुहळु त्याला एक बेट दिसु लागले. ॲल्वेरेंगा भरपुर खुश झाला त्याचि बोट हि बेटच्या बाजूच्या दिशेने जाऊ लागलि ॲल्वेरेंगा ने लगेच पाण्यात उडी मारली अल्वेरेंगा हा भरपूर अशक्त झाला होता त्याच्याकडे पोहण्या इतकी सुधा ताकद नव्ह्ती तरी सुधा तो कसाबसा पोहत त्या बेटाकडे गेला. ॲल्वेरेंगाने किति महिन्याने पहिल्यांदा जमिनिवर पाय ठेवला. ॲल्वेरेंगा हा 11000किमी लांब आला होता, व त्याला तिथे एक घर सुधा दिसले ॲल्वेरेंगा लगेच त्या घराकडे गेला व तिथे त्याला माणसे दिसले त्या माणसांनि त्याचि मदत केली व नंतर 30 जानेवारी 2014 मधे मदत टिम येवुन ॲल्वेरेंगाला परत त्याच्या घरि घेऊन आले. अशा प्रकारे ॲल्वेरेंगाने 438 दिवस हे पाण्यात काढुन वल्ड रेकोर्ड निर्माण केले. त्यांनी अशा प्रकारचा वल्ड रेकोर्ड पुर्ण केले त्याचा आपण विचार सुधा करु शकत नाहि आपण तिथे दोन दिवस सुधा काढले नसते पण ॲल्वेरेंगा कडे असलेल्या जिद्द व धेर्य मुळे त्यांनि त्या समुद्रात तेरा महिने काढले
याच्यात आपल्याला हे शिकायला भेटते कि आपल्याकडे जर कायतरी करण्याची जिद्द व धेर्य असेल तर आपण कोणतिहि गोष्ट हासिल करु शकतो. हे आपण ॲल्वेरेंगाकडुन शिकले पाहिजे.
English Translate :--
Today, we are going to know about a man who has made a record in the world that we cannot even think about him, 438 days, 14 months he removed to the sea. His fishing business was on November 17, 2012, when Alvaranga and his friend went to catch fish in bad weather. They thought that if we were to stay in the sea for 30 hours, we could spend the entire week. The boat where they went to catch the fish was 7 meters long and they had a refrigerator to keep the fish, and the fishing equipment Alvarenga and his friend started fishing the net. But the weather got so bad in him that Alvarenga was back. When the storm started to hit the water, the ship began to move like a giant, and he threw all the fish caught in the ship to balance it. His refrigerator and all fishing equipment were thrown into the water, and as the flowers began to move towards the shore, his boat's engine was damaged 24 km away. They started moving in the opposite direction at high wind speeds. Help contact your boss is FM throw. He was approached by his boss and after sometime the FM battery was shut down. Many ships were released into the water in search of Alvaranga and his friend. But where Alverenga and his friend did not meet, they stopped investigating for two days.
Within five days, the Alveranga boat reached 450 km from the shore and reached the middle of the Pacific Ocean. Thirty days went by. They ate the raw meat of the birds that were on the boat to fill their stomachs and the fish that had their hands in their hands them When he met a plastic bottle, he used it to store rainwater when it was not raining do this self urine is fitter this. Four months after his friend's health is weakness, he is not eating food and water few day letter he is dead. And cloth off his friend's body and threw it in the water.
Alverenga was now left alone. They decided to commit suicide, but he was trying to commit suicide by setting his own mind and remembering his family and god. A few days later, he saw a large ship Alvarenga began to shake his hand for help this ship stay people not help for Alvarenga had no clue. Twelve months went by Alvarenga It was 8000 km from shore. He was also spending his days in a small ship.
Some days Alvaranga saw coconut swimming in the water, and when the pudding was gone, the bird was flying. Started to appear. Slowly he saw an island. The boat was headed towards the island where Alvarenga was very happy. Alvaranga immediately jumped in the water and went to the island. Alvarenga set foot on the ground for the first time in several months. Alvaranga had arrived 11000 km long, and he saw a house there. Thus 438 days in Alvaranga World Records in water. We could not imagine that he had completed such a world record.
They spent thirteen months
in the sea teaches us that if we have the courage and the courage to do
something, we can achieve anything. We must learn from Alvarenga.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box