आपण मानतो की आपले पुर्वज हे माकड होते. पण आपल्याला हे माहित आहे का माणवाची निर्मिति कशी झालि व त्यांचा विकास कसा झाला. मानवाच्या निर्मिति बद्द्ल अनेक प्रकारचे सिध्दांत आहेत. काहि माणसे मानतात कि माणसालां देवाने बनवला आहे तर काहि माणसं मानतात कि माणुस हा पहिला छोट्या प्रकारचा प्राणि होता काहि काळाने त्याचात पुढे जाऊन विकास झाला असावा, पण हे जग विज्ञानावर चालते. 
                                   
आणि याला वैन्यानिक  कारण सुधा आहे लाखों वर्षांपुर्विचे मिळालेल्या आदिमानवाच्या अवशेषांवरुन हे सिद्ध सुधा केले गेले आहे. यांवर अनेक शास्त्रज्ञांनी सिद्धांत सुद्धा मांडले आहे.
मानवाचि निर्मिति डायनोसोरच्या अंत नंतर सुरु झाली आहे. लाखोंवर्षांपुर्वि उंदिर सारखे दिसणारे प्राणि हे आपले पुर्वज होते. हजारों वर्षानंतर त्याच्यात बदलाव होत गेले. त्या नंतर ते प्राणि हे थोडेफार हे माकडासारखे दिसायला लागले. बदलती परिस्थितिनुसार ते पुर्ण माकड बनले. त्यांच्यात अनेक प्रकारचे बदल होऊन ते चिंम्पाजी वानर सारखे त्यांचे चेहेरे दिसायला लागले. त्यांना एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडी मारायला जमत नव्हतं त्यामुळे ते झाडांच्या फांदिवर बसुन असायचे. बदल्या काळानुसार ते एका फांदि वरुन दुसऱ्या फांदि वर उडी सुधा मारु लागले. त्यांनी समोरच्या पायांचा वापर हे हातासारखे वापरायला सुरुवात केली होती.

अनेक वर्षांनी ते गोरिला अस्वल सारखे दिसायला लागले त्यांचा पाठिचा कणा थोडाफार ताट होऊ लागला. ते भेटेल त्या प्राण्यांचा मांस खायला लागले ते शिकार करु लागले बऱ्याचं वर्षांनि त्यांच्या पायांची हाड ताट होऊ लागली. त्यांनी दगडा पासुन हत्यार बनवु लागली व हत्यारे बनवुन शिकार करायला सुरुवात केली. काही काळाने त्यांचा विकास होऊन  ते आदिमानव मधे रूपांतर झाले . आदिमानव हे  समुहासमुहा मधे फिरू राहु लागले. त्यांच खाद्य हे झाडावरचि फळ, कंदमुळे व प्राण्यांचा कच्च मांस हे होते. आदिमानव हि नरभक्षक सुद्धा होती ती मेलेल्या मानवाचा भक्षण करुन मांस खात असतं 

               
               एगदा जंगलात आग लागली असताना जंगलातली काहि प्राणि मरून गेलि त्यातं आदिमानवाने प्राण्यांचे भाजलेले मांस खाल्ले ते त्यांना भरपुर चविष्ट लागले त्यानंतर त्यांनि आगिचि निर्मिति करुन प्राण्यांचे कच्चे मांस भाजुन खायला लागले. त्यामुळे त्यांचा मेंदु अधिक प्रमाणात सक्रिय होऊ लागला. त्यामुळे त्यांचा अधिक जलद गतिने विकास होऊ लागला आदिमानव आपली जमाव हे मोठया प्रमाणात वाढवु लागले वेगवेगळ्या ठिकाणि फिरु लागले आणि त्या परिस्थितिनुसार स्वत:त बदल करु लागले. स्वत:चे सर्दि, गरमी पासुन रक्षण करण्यासाठि ते आपल्या अंगावर पालापाचोळा लावु लागले त्या परिस्थिनुसार स्वत:मधे बदलु लागले. 

ते आता आठवण ठेवण्यासाठि वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करु लागले व ते चिन्ह दगडावर झाडावर काढु लागले. त्यांचा मानेच्या खालचा गळा हा ठोस झाला होता व ते वेगवेगळे आवाज काढु लागले काहि काळांनि त्यांनि भाषेचि निर्मिति केली. त्यांना थोडी फार समज आली होति, स्वताचे पालनपोशन करण्यासाठि त्यांनि शेती करायला लागले प्राण्यांना मारायच्या एवजी ते प्राणि पाळु लागले. ते आदिमानव आताच्या माणंसा येवढे थोडेफार विकसित झाले होते. त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावले, त्यांनी चाकाचा शोध लावला व अवगड सामानांची व वस्तुची वाहतुक करु लागले. आणि त्यांचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणे होऊ लागला. व त्यांची परिस्थिति बदलुन आताच्या माणसां सारखी होऊ लागली. अशा प्रकारे आदिमानवांचा विकास होऊ लागला.


                                   आताच्या काळातील मानवाला आदिवासींच्या प्रकारच्या जातिचे अवशेष मिळाले आहे

    आदिवासिंच्या जातिचे नाव पुढिल प्रमाणे:



  1. पेरापिथीकस     :       (parapithecus)
  2. प्रोप्लियोपिथीकस :       (Propliopithecus)
  3. ओरियोपिथिकस  :       (Oreopithecus)
  4. होमोहेबिलिस    :       (Homohabillis)
  5.               :       (Ardipithecus Ramidus)
  6. पिथिकेंथ्रॅपस    :       (Pithicanthropus)
  7. साइनेन्य्रापस    :       (Sinanthropus)
  8. हाइडेल्बग मानव  :      (Heidelberg man)
  9. स्टिनहाइम मानव :      (Steinheim Man)
  10. निएंडरथल मानव  :     (Neanderthal man)
  11. क्रोमेगोन मानव   :      (Cromagnon man)
  12. होमो स्पेइन्स     :      (homo sapiens)
English Translation:--
                           Human Origins We believe that our ancestors were monkeys.  But we do know how humans were created and developed.  There are several types of theories about the creation of humans.  Some people believe that man was made by God, while some believe that man was the first little creature that could have been developed by some time, but this world is based on science.  And the scientific reason for this is that it has been proven from the relics of the primitive humans that were found millions of years ago.  On this.  Many scientists have also proposed theories. Human creation has begun after the end of the dinosaurs.  Our ancestor was the creature that looked like an udder millions of years ago.  Thousands of years later, things changed.  After that the creature looked a bit like this monkey.  They became perfect monkeys under changing circumstances.  
                    They changed their appearance so much that they started to look like chimpanzees.  They have to jump from tree to tree  was unstable so it would sit on the tree trunk.  In turn, they jumped from one branch to another.  He had begun to use the front legs as a hand.  After many years, they started to look like a gorilla bear.  They began to eat the meat of the animals they met. They began hunting for many years.  They started making killers from stones and started hunting with killers.  Inhuman began to move around in groups.  Their diet is due to the fruit, tubers and raw meat of the animal.  Primitive as well as cannibal She used to eat meat while eating dead human beings, while in the forest fire, some of the animals in the forest died and they ate humanly roasted meat.  After they had a good taste, they started to burn the raw meat of the animals by making a fire.  As a result, their brain became more active.  So their.  Humans began to develop at a faster pace The crowds started to increase drastically, moved to different places and began to adapt themselves to the circumstances.  In order to protect themselves from the cold, heat, they began to adapt to the conditions under which they began to adapt.  
                 They now used different symbols to remember and to mark the stone on the tree.  Their throat was solid at the bottom of their neck, and they began to make different sounds at different times.  They understood a little.  So, instead of killing the animals, they started practicing the animals - to nurture their own.  That humans were a little developed in the past.  They made many inventions, invented wheels and began transporting difficult goods and goods.  And their development began to grow.  And their circumstances started to change.  Thus human beings began to developed.