![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgh5u5G7BeHQawZUxwF7qO2YC8oi55gM7PZ5d0-UnMwnu8b_6RpAbv4Yh8mOffYdys24kQ3lvfOzDIYfhB6TC4LD_uyp39thSkGLyCDsWzNJb35LsZWbA06JwSqmOjfYWpKqElR9iJXt-Zw/s320/dinosaur-958017_640.jpg)
आपल्या पुर्थ्वीवर डायनोसॉर सारख्या अशा भयानक प्रकारच्या उडणारे पाली
सुध्या होत्या. डायनोसोरला मोठ्या जातिच्या पाली सुधा म्हटले जाते. डायनोसोरांचें वजन
हे लगभग हजार किलो टन पेक्षा च्या जास्त होते. डायनोसोर हे इतर प्राण्यांचे भक्षण करुन
आपले जिवन जगायचे काही डायनोसोर हे मांसाहारी व काहि डायनोसोर हे शाकाहारी सुधा असायचे.
काहि डायनोसोरांना समुद्रात सुधा रहायला आवडायचे. पण जो पर्यंत या पृथ्वीवर डायनोसोरच
अस्तित्व आहे तो पर्यंत मानवाचि निर्मिति होणे अशक्य होती.
वैन्यानिकांच्या अंदाजानुसार अशाच काहि कोटि वर्षांनी एक धुमकेतु आपली दिशा बदलुन पृथ्वीच्या दिशेने आला होता. हा धुमकेतु फार मोठ्या आकाराचा होता तो धुमकेतु चंद्राला पार करुन पृथ्वीच्या दिशेने आला तो धुमकेतु पृथ्वीच्या गुरुत्वाआकर्षंन मधे येताच त्याचि वेग प्रति घंटा कि.मी येवढा वाढली. गुरुत्वाआर्षण मधे आल्यामुळे तो धुमकेतु प्रचंड आगिच्या गोळ्यात परावर्तित झाला. त्या धुमकेतु ने अटलांटिक महासागर 6.5 मिनिटात पुर्ण केले. डायनोसोरांना आपल्याकडे येणाऱ्या संकटाचा अंदाज अगोदरच लागला असावा. तो धुमकेत पृथ्वीवर येऊन आधळला त्याच्या तुन भयानक विस्पोट निर्माण जाला. त्याच्यातुन खतरनाक किरणे निघाली या विस्पोटाने पृथ्वी पुर्ण हादरुन गेली असावी त्या विस्पोटात आसंपासचि सर्व सजिव- सृष्टि व डायनोसोरस हे नष्ट झाले. जेव्हा धुमकेतु पृथ्वीवर पडला तेव्हा त्या धुमकेतुचे तुकडे आकाशात गेली व ते तुकडे सुधा आगिच्या गोळ्यात निर्माण होऊण पृथ्वीवर पडायला लागले व विस्पोटामुळे समुद्रात भुकंपाचे तरंगे निर्माण झाली ज्वालामुखी सक्रिय झाली त्यामुळे समुद्रात त्सुनामि आली त्या मुळे विस्पोटापासुन लांब असणारे डायनोसोर सुधा त्सुनामिमुळे मेले असावी ज्वालामुखी विस्पोट होऊन वाहु लागली. त्यात सगळे प्राणि व जिवजंतु नष्ट झाले.
ज्या ठिकाणि हा धुमकेतु पडला तिथे 20 किलो मिटर येवढा खड्डा पडला तो खड्डा
आज हि अस्तित्वात आहे. पण या विस्पोटातुन
छोट्या आकाराच्या प्राण्यांनि आपला जीव वाचवला होता ते म्हणजे मेमल्स. या मेमल्स पासुन
पुढे मानवाची निर्मिति होणार होती व त्यांचा विकास होणार होता.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box