Today we are going to know about the world famous Monalisa
painting. It is such a beautiful painting that there may be another one
like it. We have seen Monalisa's painting many times, but we will know
about Monalisa angle and who made her painting and what is the secret of her
painting.
Leonardo Da Vinci |
Some researchers say that this painting belongs to
Leonardo's mother, while others say that the painting is from Leonardo himself,
showing his self in a beautiful lady. But no one has ever understood the
true secret behind it. Some people say that Monalisas If you look at the
face of the it looks like a smile, and as you get closer, the smile on
your face decreases, but on top of that, one scientist has said that the reason
is that our brains go away, it looks as sharp as we think people want to see.
That's how you see the painting. The painting depicts Leonardo Monalisa's
emotions. Another fact behind this is that Leonardo Di Vichy has written
so many books that his book Monalisa is not mentioned at all one of the
reasons why Leonardo never mentioned Monalisa in his book is.
This painting has
been stolen several times from the Paris Museum in 1912 by an Italian worker in
the Paris Museum who stole the painting and took it to his country. The thief
was charged with the world-famous Picasso, but after investigating the matter,
the allegation turned out to be false, after 10 years he saw the thief selling
his painting in Italy to the owner of the Italian Museum, then the thief was
captured and put back in the Paris Museum. Several attacks on the
painting were rectified. A man who stoned the painting fell on the corner of
Monalisa's hand and read a scar there. Although the painting has been
redone, it still looks a bit like it. It was kept in a room by a woman
when an had tried to put acid on the painting, so the painting was placed in a
room where the temperature and safety would be appropriate for that
painting.
Marathi Translate :--
आज आपण जगप्रसिद्ध
असणारि मोनालिसा पेंटिंगविषयी जाणुन
घेणार आहोत. हि
अशी सुंदर पेंटिंग
आहे कि तिच्या
सारखि दुसरि पेंटिंग
कदाचित दुसरि कोणति तरी
असेल. मोनालिसाची पेंटिंग
आपण कित्येक वेळा
बघितलेली असेल पण
आपल्याला मोनालिसा कोन होति
त्याची पेंटिंग कोणि बनवली
व तीच्या पेंटिंगबद्दल
चे काहि राज
आपण जाणुन घेणार
आहोत.
मोनालिसा ची पेंटिंग
हि लिओनार्डो दि
विंची यांनी काढली
होती लिओनार्डो दि
विंची हे चित्रकार
होते. लिओनार्डो दि
विंची हे 14 ते
15 व्या शतकातील प्रगत व
सर्वगुणसंपन्न शास्त्रज्ञ होते त्यांना
चित्रकाढण्याच्या बरोबरच ते गणित,
विज्ञान, स्थापतकला, चित्रकला अशा
अनेक विषयाचे ज्ञान
होते. लिओनार्डो दि
विंची हे इटली
चे होते त्यांनि
अनेक पुस्तक लिहिलि
व त्या पुस्तकांना
आज मोठ्या प्रमाणे
खुप प्रसिद्ध सुधा
आहे. त्यांनि अनेक
प्रकारचे चित्र काढलि त्याच्यातील
जगप्रसिद्ध पेंटिंग म्हणजे मोनालिसा.
मोनालिसा हि पेंटिंग
लिओनार्डोने 1503 ते 1519 या दरम्यान
काढली गेली होति
हि पेंटिंग काढण्यासाठि
द विंचिना सोळा
वर्ष लागली. हि
पेंटिंग सिकंदराला खुप आवडली
होती त्यांनी हि
पेंटिंग आपल्या बेडरुम मधे
लावली होति पास्कल
नावाच्या शास्त्रज्ञांनि असे म्हटले
आहे कि हि
पेटिंग काढण्यासाठि आपल्या केसापेक्षा
पातळ रंगाचा वापर
करण्यात आला होता.
व हि पेंटिंग
एका लाकडाच्या बोर्ड
वर काढण्यात आली
आहे.
पण
आपल्याला हे माहित
नाहि कि पेंटिंग
मधे काढलेली लेडी
कोन आहे मोनालिसा
कोन आहे लिओनार्डोने हे चित्र
कोणासाठि काढले होते. काहि
संशोधक म्हणतात कि हि
पेंटिंग लिओनार्डोच्या आईची आहे
तर काहि जण
म्हणतात कि हे
चित्र स्वता लिओनार्डोचे
आहे त्यांनि स्वता
ला एका सुंदर
लेडि मधे दर्शवले
आहे. पण याचे
मागचे खर रहस्य
अजुनहि कोणालाहि समजले नाहि.
काहि लोक म्हणतात
कि मोनालिसाचा चेहरा
जर लांबुन पाहिला
तर ती हसताना
दिसते आणि आपण
जसंजस जवळ जाऊ
तस तिचा चेहरामधील
हसरेपणा कमी होतो
पण याच्या वरुन
एका शास्त्रज्ञांनी सांगितले
आहे कि याचे
कारण आपल्या मेंदुशि
निघडित आहे ज्या
प्रकारे आपण विचार
करतो त्या प्रमाणे
ते द्रुष्य दिसते
लोकांना मोनासिला जशा प्रकारे
बघायचे आहे ती
पेंटिंग आपल्याला तशा प्रकारची
दिसते. त्या पेंटिंग
मधे लिओनार्डोने मोनालिसा
च्या भावना दर्शविले
गेले आहे. याच्या
मागे अजुन एक
तथ्य निघुन येते
कि लिओनार्डो दि
विंचि ने एवढि
पुस्तके लिहली कि ,त्यां
पुस्तक मोनालिसाचा थोडा पण
उल्लेख केलेला नाहि. लिओनार्डोने
आपल्या पुस्तकामधे मोनालिसा बद्दल
का उल्लेख केला
नसांवा हा एक
राज समोर येते.
हि पेंटिंग अनेक
वेळा पॅरिस म्युजियम
मधुन चोरिला गेली
आहे 1912मधे पॅरिस
म्युजियम मधिल एका
इटलि कामगाराने ती
पेंटिंग चोरुन आपल्या देशात
घेऊन गेला पण
या चोरिचा आरोप
जगप्रसिद्ध पिकासो यांच्यावर लावण्यात
आला पण या
गोष्टि वर छानबिन
करुन तो आरोप
खोटा ठरला, 10वर्षाने
तो चोर इटलि
मधे ति पेंटिंग
इटलि म्युजियम च्या
मालकाला विकताना दिसला मग
त्या चोराला पकडुन
वापस त्या पेंटिंगला
पॅरिसच्या म्युजियम मधे ठेवण्यात
आली. त्या पेंटिंग
वर अनेक प्रकारचे
हल्ले सुधा झाले
एका माणसानि त्या
पेटिंगला दगड मारला
होता तो दगड
मोनालिसाच्या हाताच्या कोपराला लागला
व तिथे एक
डाग पढला. नंतर
त्या पेंटिगला परत
पहिल्यासारखे करण्यात आले तरी
पण तो डाग
थोड्या प्रमाणे दिसतो. एगदा
एका बाईने त्या
पेंटिंगवर ॲसिड टाकण्याचा
प्रयत्न केला होता
मग हे लक्षात
घेऊन त्या पेंटिंगला
बुलेत प्रुप काचेमधे
ठेवण्यात आले होते
हि पेंटिंग अशा
रुम मधे ठेवण्यात
आले आहे कि
तिथे त्या पेंटिंगल्या
योग्य त्या तापमान
व सुरक्षता मिळेल.
या पेंटिंगवर रिसर्च
करताना एका शास्त्रज्ञाला
त्या मोनालिसाच्या हाताच्या
बाजुला एक अतिशय
छोट्या आकारात काहि अक्षरे
दिसली ते अक्षरे
एकत्र केलि गेली
ती, अक्षर इटलि
भाषेतिल होति पण
त्याचा इंग्रजी भाषेत असा
अर्थ होतो कि
The answer is here याचा अर्थ “उत्तर येथे
आहे” असा होतो.
याच्यावर भरपुर संशोधन करुन
सुधा याचे मागचे
रहस्य कोणालाहि समजले
नाहि. काहि वर्षाने
शास्त्रज्ञाला त्या चित्रात
असे दिसले की
त्यांच्या वर कोनाचा
विश्वासच बसणार नाहि असे
तथ्य समोर आले
जर मोनालिसा चे
चित्र आरशाच्या बाजुला
ठेवल्यावर एकत्र त्यात
एका एलियंन्यचा चित्र
दिसायला लागते . हे एलियन्स
चे चित्र जिथे
दिसते तिथे ती
इटालियन अक्षरे भेटलि होती
याचे खरं कारण
अजुन कोणालाहि समजले
नाहि. पण हि
पेंटिंग खुप रहस्यम्य
ठरली आहे. व
ती पेटिंग खरेदि
करायला गेली तर
20 हजार करोड पेक्षा
हि जास्त किमतीची
आहे.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box