मित्रांनो आज आपण पृथ्वी च्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण ज्या ठिकाणी राहतो त्या पृथ्वीची  निर्मिती कशी झाली असावी व आपल्या पृथ्वीवर सजीव सृष्टि जिवन कसे निर्माण झाले आहे या विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. 


             प्रिया मित्रानो साडे चार हजार कोटि वर्षापुवी आपली पुथ्वी हि प्रचंड आगिचा गोळा होती. पुथ्वीवर सर्वभर लावा (ज्वाला) पसरलेला होता. वर्षानु-वर्ष पृथ्वीवर अनेक बदल घडत होत असताना, संशोधक ने असा अनुमान लावला होता की काहि कोटि वर्षा पुर्वि पृथ्वीच्या दिशेने एक धुमकेतु येऊन आदळला.  तो धुमकेतु पुथ्वीच्या निर्मिति साठि लाभदाई ठरणारा धूमकेतू होता . तो धूमकेतू पृथ्वीवर येउन आदळल्या मुळे त्याच्या मोठ्या विस्फोटाने पृथ्वी चे दोन तुकड्या मध्ये निर्मिती झाली 


                                             

                  तो तुकडा वेगळा होताच काही काळाने त्या तुकड्या पासुन चंद्राचि निर्मिति होऊन तो चंद्र पृथ्वी भोवति फ़िरु लागला. तेव्हा चंद्र हा पृथ्वीपासुन जास्त लांब नव्हता. तेव्हापासुन पृथ्वीवर 18 तासाचा एक दिवस होऊ लागला.(त्याच्या नंतर चंद्र हा पुर्थ्वी पासुन दुर गेला तेव्हा 24 तास चा एक दिवस होऊ लागला) पृथ्वीवरचा प्रचंड लावा हा पृथ्वीच्या केंद्रबिंदुपाशी जमा होऊ लागला. पृथ्वीचा आतिल चुंबकिय शक्तिमुळे पृथ्वीवर खडतळ जमिनिचि निर्मिति होऊ लागली. त्याच्या  काहि  हजार वर्षा नंतर पृथ्वीवर सॉल्ट (मीठ) सोडियम चा उल्कापात सुरु झाला. त्या उल्कापात मुळे पृथ्वीवर पाणि साचु लागले. हा उल्कापात पृथ्वीवर दोन वर्षां पर्यंत चालु होता. तेच्यामुळे पृथ्वीवर मोठ्याप्रमाणे पाणि साचलेत्या पाण्यामुळे महाद्विपाची व महासागरांची  निर्मिति होऊ लागली. चंद्राच्या निर्मितिमुळे पृथ्वीवर ऋतुंचि निर्मिति झालीसजीवांची निर्मिती होईल एवढ अजूनही ऑक्सिजनचे प्रमाण पृथ्वी वर नव्हंत.   



                                                                                                                                                                            काहि वर्षानंतर पृथ्वीवर पाण्यामध्ये छोट्या छोट्या विषाणुंचि निर्मिति होऊ लागली. बदलत्या परिस्थिति नुसार ते जिवाणु एकत्र येऊ लागले त्याच्यामुळे पाण्यात भरपुर शेवाळे, जिवाणू निर्माण होऊ लागले त्या मुळे पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण हळू-हळू वाढु लागले. ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्या मुळे पाण्यात अनेक प्रकारचे सुक्ष्म जिवाणु निर्माण होऊ लागले. काहि वर्षानंतरच्या बदलत्या परिस्थिति नुसार ते जिवाणु एकत्र येउन आपल्या आकारात बदल करु लागले. त्यांचा आकार मोठा होऊ लागला


            पृथ्वीवर तापमान चे प्रमाण अजुन हि जास्त होते. बदलत्या काळानुसार पृथ्वीवर ओझनचे थर निर्माण होऊ लागले. त्या मुळे पृथ्वीवर योग्य प्रमाणे सुर्याचि उष्णता पडु लागली पृथ्वीचे तापमान हि कमी होऊ लागले. पुर्थ्वीचे तापमान कमी होताच पाण्यात वेगवेगळ्या  प्राण्यांची  निर्मिती होऊ लागली  काहि वर्षानंतर पाण्यातले जिवाणु जलचरप्राणिंमधे बद्लुन जमिनिवर सुधा रहायला लागले. जलचर प्राणी जमिनीवर येताच काही काळाने  प्राण्यांमध्ये मोठ-मोठयाने बदल होण्यास सुरवात झाली व त्यांचे आकारमान सुधा बदलायला लागले. पुर्थ्वीवर पहिला सजिव प्राणि हा पाण्यातचं निर्माण झाला होता. मग त्याच्या हजार वर्षानंतर मोठ-मोठया डायनोसोरची निर्मिति होऊ लागली. डायनोसोरने हजारो वर्ष पृथ्वीवर राज केले.
                         तुम्हाला माहित आहे का पहिलाचे प्राणि मोठे का होते. आजच्या काळात पृथ्वीवर 20% ऑक्सिजनचे प्रमाण आहे. पहिल्याच्या काळी पृथ्वीवर 28, 30 टक्के ऑक्सिजन होते. त्यामुळे पहिलाचे प्राणि हे मोठ मोठ्या आकारचे होते. अशा प्रकारे सजिव सृष्टि पृथ्वीचि निर्मिति झाली