महाराष्ट्रात या पाच नद्या सर्वात जास्त वाहणाऱ्या व यांचा मोठा विस्तार आहेत 

तापी:   
        
            तापी नदी हि पश्चिम भारताची मुख्य नदी आहे हि नदि मध्यप्रदेश बेतुल जिल्हातुन मुलताई सातपुडा पर्वताच्या मधुन पश्चिमच्या दिशेला वाहुन हि नदि महाराष्ट्रात खानदेश च्या पठारावरुन सुरतचा मेदान पार करुन अरबी समुद्राला मिळते. तापी नदिचा उगम स्थान हे मुलताई येथे आहे हि नदी मध्यप्रदेश राज्याच्या बेतुल जिल्हातुन वाहुन 765 उंची पर्यंत स्थित आहे व याची लांबी हि 724 किमी आहे या नदिची उपनदि हि पुर्णा नदि आहे पुर्णा नदि हि मध्यप्रदेश गुजरात व महाराष्ट्रातुन वाहते या नदिचा किनारा गुजरातमधील सुरत येथे आहे. महाराष्ट्रात तापी नदिच्या खोरयातुन दरवर्षि पाण्याचा प्रवाह सुमारे 7250 घनमीटर एवढा वाहतो तापी नदिचे सात कुंड मानले जातात सुर्यकुंड, ताप्तीकुंड, धर्मकुंड, पापकुंड, शनिकुंड, नारदकुंड, नागकुंड आणि या कुंडाविषयी कहानी सुधा सांगितल्या जातात. तापी नदि चा उल्लेख महाभारत सारख्या ग्रंथा मधे केला गेला आहे, या नदिला सुर्याची पुत्री सुधा म्हटली जाते.

नर्मदा:                                 
          
          हि नदी महाराष्ट्रात मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्याच्या मधुन वाहुन नर्मदा नदि हि 1312 किमी येवढि वाहते महाराष्ट्र राज्यात 72-74 किमी येवढि पसरली आहे व गुजरात मधे हि नदि 160 किमि येवढि पसरली आहे नर्मदा नदि हि भारतिय उपखंडात सर्वात मोठि पाचव्या क्रमांकाची नदि आहे. नर्मदाला रेवा नदि सुधा म्हटले जाते. नर्मदा नदि हि गुजरात मधुन अरबी समुद्राला जाउन मिळते या नदिच्या स्थित अनेक धरणे सुधा आहे महारष्ट्रामधे सर्वात जास्त जलसाठा असलेले धरण म्हणजे इंधरा धरण होय व सरदार सरोवर हे दुसरे. हिंदु धर्मात नर्मदा नदिला पवित्र मानले जाते या नदिचा स्त्रोत हा नर्मदाकुंड अमरकंटक मधे आहे या नदीची उंची हि 1048 मि आहे व याची लांबी हि 1312 किमी एवढी आहे हिंदु धर्मात या नदिला रहस्यमय नदि सुधा म्हटले जाते. रामायण व महाभारत या ग्रंथात या नदिचा उल्लेख केला आहे नर्मदेचि घाटि हि आशियाच्या प्राचिन सभ्यतापेकि एक आहे हिंदु धर्मात अनेक देवांनि येथे तप करुन सिद्धि प्राप्त केले आहेत

कृष्णा:-
            
                      कृष्णा नदी हि भारताच्या सर्वात लांब नदीच्या यादितिल तीन क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदि चा उगम हा सह्याद्रिच्या खोर्यात महाबळेश्वर येते झाला आहे. हि नदि महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रप्रदेशामधुन वाहते कृष्णा नदिचा प्रवाह हा 1400 किमी एवढा आहे. हि नदि आंध्रप्रदेश मधिल बंगालच्या उपसागराला जाउन मिळते कृष्णा नदिच्या सात उपनद्या आहेत वारणा कोयणा पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा, इ. कृष्णा नदिवर अनेक धरणे सुधा स्थित आहे. हि नदि पुर्वेकडुन पश्चिमेला वाहते. कृष्णा नदिचे उपनाम हे कुष्णवेणा असे आहे व महाभारतात याच नावाने या नदिचा उल्लेख आहे कृष्णा नदिवर प्रमुख अनेक हायड्रो पावर स्टेशन सुधा आहे त्यात महाराष्ट्रातील कोयना सुधा आहे हि नदि 258948 येवढि पसरलेलि आहे. व महाराष्ट्रात 27 प्रतिशत वाहते कृष्णा नदिला विष्णु चे रुप सुधा म्हटले जाते. या तिथलि धार्मिक लोक या नदिची पुजा सुधा करतात. त्यामुळे हि नदी पवित्र मानली जाते.

गोदावरी:-
                
            गोदावरी नदी हि महाराष्ट्रातील सर्वात मोठि नदी मानली जाते व भारतातील दुसर्या क्रमांकाची नदी आहे. या नदिचा उगम स्थान हे ब्रम्हगिरी पर्वतातुन त्रंबकेश्वर नाशिक मधे झाला आहे हि नदी बंगालच्या उपसागराला जाउन मिळाली आहे या नदिला अनेक उपनद्या सुधा आहे कादवा, शिवना, दक्षिणपुर्णा, इंद्रावती, मांजरानदि हि नदि गोदावरिचि प्रमुख नदि आहे गोदावरी नदिचे उपनाम वुद्धगंगा, बुधिगंगा, गौतमी असे उपनाम आहे. गोदावरी नदिचा किनार नाशिक , नांदेड, निजामाबाद, राजमुंदरी इ. ठिकाणि आहे. गोदावरी नदिचे सात शाखा सुधा आहेत.

  1. गंगा:-

             
                      गंगा नदी हि भारतातिल प्रमुख व पहिल्या क्रमांकाची नदी आहे. गंगा नदी हि भारत व बांग्लादेश या दोन देशाच्या मधुन वाहणारी नदि आहे. गंगा नदि हि 2525 किमि एवधि वाहत जाते. गंगा नदिचे उगम स्थान हे गंगोत्री पासुन 11 किमी तिबेट मध्ये गोमुख या ठिकाणातुन होते. गोमुख हि जागा 13999 फुट उंचिला आहे. गंगेच्या दोन नद्या आहे भागिरथी व अलकनंदा आहे देवप्रयाग येथे भागीरथी व अलकनंदाचा संगम होतो. गंगा नदी हि उत्तराखंड , बिहार, पश्चिमबंगाल, उत्तरप्रदेश या राज्यातुन वाहत जाते गंगा नदी हि अग्नेय दिशेला वाहते व हि नदि पुढे ब्रम्हपुत्रा नदिला मिळुन सुंदरवनाला जावुन मिळते. सुंदरवनात अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी सुधा आढळतात, गंगेच्या किनारी अनेक तीर्थस्थळ व वस्ती सुधा आहे. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा संगम हे प्रयागराज या ठिकाणी होतो व या संगमाला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते. या नदिचा अंत हा बंगाली खाडित होतो. गंगा नदिला भारताच्या राष्ट्रपतिने राष्ट्रिय नदी असे घोषित केले गेले आहे. ग़ंगा नदिला खुप पवित्र नदी मानले जाते. या नदीत सगळ्या धर्माचे लोक येवुन स्नान करुन जातात. या नदीचा उल्लेख अनेक वेद, शास्त्रात सुधा केला गेला आहे. म्हणुन गंगा नदी हि भारतातिल सर्वात मोठि व पहिल्या क्रमांकाची नदी मानली जाते.