नारळ मुळे आपल्या शरीरावर होणारे 26 फायदे लाभ
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj91CubQXZt010u3WAzXtvGz0MdixuXj4MWN663KMUrPR3gD_bo3ljXjHlo1obR5N1MhuYconRO5C_OPxlun_a_t-Ggrbz0u6gDkgNwWZ8O5ibS3VqvXP-GstKUmotfvIxeC2NHU4gdbyjs/w309-h309/coconut-979858_1280.jpg)
नमस्कार मित्रांनो आज आपण नारळ या फळं विषयी जाणुन घेणार आहोत
नारळ हे आपल्या शरिरासाठी व आपल्या आरोग्यासाठी खुप महत्वाचा घटक आहे. नारळाचा वापर हा आपल्यादैनंदिन जिवनात कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतच असतो. पुजेसाठि, जेवणासाठि, मिठाई बनवण्यासाठि अशा कितितरी कारणांसाठि नारळाचा वापर केला जातो. नारळाला श्रीफळ सुधा म्हटले जाते. नारळ अथवा नारळाचे पाणी किंवा नारळाचे तेल हे आपल्या शरिरावर कशा प्रकारे चांगला परिणाम करतो, आपल्या शरिरासाठि कसा प्रकारे याचा लाभ होतो हे आपण जाणून घेणार आहोत.
☺
1) आपण दररोज च्या दिनक्रिया मधे नारळाचा वापर हा होतोच किंवा नारळाचे सुखे किंवा ओल खोबरे सुद्धा आपण खायलो असेलंच तर तुम्हांला माहिती आहे का नारळाचे सुखे व ओले खोबरे खाल्यावर आपल्या पोटाची चरबी हि कमी होते.
2) नारळात अनेक प्रकारचे फायबर, कॅल्शियम, मिनिरल्स, मॅग्नीशियम, विटामिन, अशा अनेक प्रकारचे खनिजे असतात, त्यामुळे आपले शरिर हे निरोगी व स्वस्थ राहते.
3) आपल्या पोटदुखी मधे सुधा नारळ हे खुप गुणकारी आहे.
4) नारळाच्या ओल्या खोबर्याने रक्त हे शुद्ध होतेच पण आपला पित्ताचा त्रास सुधा कमी होतो.
5) नारळाच्या पाण्यामधे सुधा खुप महत्व घटक आहेत नारळ पाण्याचे सेवन केल्याने आपण निरोगी राहतो कारण नारळ पाण्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते.
6) नारळाचा वापर हा औषध आणी मिडिसिन तयात करण्यासाठि सुधा वापर केला जातो.
7) नारळ तेल आपली डोक्याची केस वाढवण्यास किंवा मजबुत करण्यास भरपुर उपयुक्त आहे.
8) नारळाचे पाणी हे गुलाबाच्या पाण्यात मिळवुन तॊंडाला लावले तर आपल्याला असलेले त्वचा रोग कमी होतात.
9) नारळ हे कॉलेस्ट्रोल संतुलित ठेवण्यासाठि व ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासाठी हे गुणकारी फळ आहे.
10) नारळाचे उपयोग दातांचा आजार किंवा दातांमधुन वास येणे यांसारखे आजार फुफुस किंवा किडनी निरोगि ठेवण्यासाठि खुप उपयुक्त आहे.
11) नारळाचे खोबर काडुन मिक्सरला लावुन त्याचे दुधासारखे मिश्रण करुण सेवन केल्याने आपले हाय ब्लडप्रेशर कमी होते व आपल्या शरिराची मांसपेशिया हे स्ट्रोंग होतात. याचा अजुन असा फायदा आहे कि याच्या सेवनाने चेहऱ्यावर चे डागसर्कल सुधा कमी होतात.
12) रात्रि झोपतांना जर आपण कानात नारळ तेल टाकुन झोपलो तर आपल्या कानामध्ये असलेला मळ बाहेर येतो त्यामुळे कानाचे आजार उद्भवण्याचे प्रमाणं कमी होतात.
13) नारळाचे तेल जर आपण केसांना किंवा आपल्या शरिराला लावुन मालिश केलि तर आपली केस व शरीर स्वस्त व स्ट्रोंग बनतात. आपला थकवट पणा सुधा कमी करतो.
14) रात्रिच्या वेळि जर नारळ तेलाची डोक्याला लावुन मालिश केली तर आपल्याला निद्रानाश सारखे रोग कमी करु शकतो. त्यामुळे आपल्याला शांत झोप लागते.
15) नारळ हे इतर फळांपेशा खास मानले जाते त्याच्यात अनेक प्रकारचे जिवनसत्व असतात. व त्याच्यामुळे अनेक रोगांवर मात होवु शकते.
16) डोके दुखिसाठि नारळ पाणि हे खुप उपयुक्त मानले जाते, स्वता डॉक्टर सुधा आपल्या पेशंट ला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.
17) नारळाच्या ओल्या किंवा सुख्या खोबऱ्याच्या सेवनाने आपल्या शरिरामधे एक विशिष्ट प्रकारची उर्जा निर्माण होते त्यामुळे आपण आत्मविश्वासि राहतो.
18) नारळाच्या सेवनाने आपला मेंदु हा सतर्क राहतो आपल्या मेंदुमधिल न्युरॉन चे प्रमाण हे वाढते त्यामुळे आपला मेंदु हा इतरांच्या बाबी जास्त विकसित होतो.
19) नारळ हे पोटदुखि किंवा पोट पुर्ण साफ न होने यासारखे विकार आपल्याला निर्माण होत असेल तर नारळाच्या सुख्या किंवा ओल्या खोबर्याचे सेवन केल्याने हे विकार पुर्ण पणे दुर होतात.
20) नारळाच्या सालीचे सुधा आपल्याला खुप मदत होते जर आपल्याला जखम झाली असेल तर नारळाच्या सालिची राख जखम झालेल्या जागेवर लावले तर जखम लवकर भरुन निघते. किंवा आपण जिथे जखम झाली असेल तिथे नारळ तेल व हळद लावल्याने रक्तस्त्राव हा कमि होतो व जखम लवकर भरुन येते.
21) नारळाच्या तेलाचा असा फायदा आहे कि आपल्या चेहर्यावर जर पिंपल आले असेल तर जिथे पिंपल आले आहे तिथे हे रात्रिच्या झोपताना नारळाचे तेल लावावे व सकाळि थोडे गरम पाण्यानि तोंड धुवावे त्यामुळे आपले पिंपल सुधा कमी होतात.
22) नारळ हे प्रेगनेंट महिलांसाठि खुप उपयुक्त मानले जाते. प्रेगनेंट महिलाने नारळाचे सुखा किंवा ओला खोबर खाल्याने होणारा मुलगा हा तंदुरुस्त राहतो.
23) शुगर संतुलन करण्यासाठि सुधा नारळाच्या खोबर्याचा वापर होतो.
24) उन्हाळा किंवा गरमिच्या दिवशी नारळ खाल्यावर किंवा नारळ पाणी पिल्यावर आपले गरमी पासुन रक्षण होते व आपली थकावट सुधा कमी होते.
25) नारळ हा आपल्या सेक्स लाईफ वर सुधा चांगला प्रभाव पाडतो.
26) जी मुल किंवा इतर कोणिही बॉडि बिल्डिंग किंवा बॉडि बनवत असेल तर त्यांनी आपल्या डेली रुटिने मधे नारळाचा वापर करावा त्यामुळे बॉडिचि Growth लवकर होते.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box