आज आपण भारतातील अशा चार रहस्यमय ठिकाणाविषयी बोलणार आहोत ते एक रहस्यमय व भुतांचे ठिकाण मानले जाते. त्या ठिकाणी जायला लोग भरपुर घाबरतात.


भानगडचा किल्ला:-

               भानगडचा किल्ला हा भारतातील रहस्यमय किल्ला मानला जातो. हा किल्ला राजस्थान मधिल अलवर किल्लाच्या जवळपास आहे. तिथल्या लोकांची अशी बोलणी आहे कि तेथे भूतप्रेत्यांचा निवास आहे. तिथल्या लोकांची अशी मान्यता आहे कि येथे अनेक वर्षापुर्वी एका तांत्रिक ने या भानगड किल्लाला शाप दिला होता. याची अशी कहानि प्रचलित आहे कि भानगड येते रानी रत्नावती राज करत होती.  एके दिवशी रानी रत्नावती भानगडच्या बाजारात अत्तर खरेदि करत असताना एका तांत्रिकाची नजर तिच्यावर पढली. तांत्रिक राणीला बघताच तिच्या सौंदऱ्यावर मोहित झाला. तांत्रिकाने राणीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याने राणीच्या अत्तर वर काळा जादु केला. राणी रत्नावती ने मांत्रिकाला अत्तर वर काळा जादु करताना पाहिले होते. ते बघताच राणीने ते अत्तर एका दगडावर टाकुन दिले. त्या काळा जादु चा प्रभाव उलटा त्या तांत्रिकावर पढला व तो तांत्रिक मरुन गेला व मरता मरता त्या तांत्रिकाने भानगडला शाप दिला कि या किल्लावरचे सर्वे लोक मरुन जातील. काहि महिन्याने तंत्रिकांचा शाप खरा ठरला व त्या किल्यात राणी रत्नावती बरोबर सगळे माणसे मरुन गेली. पण काहि लोक म्हणतात कि येते अजुनही राणी  रत्नावतीचि आत्मा फिरते असे म्हटले जाते. व तिथल्या लोकांना त्याची अनुभुति सुधा झाली आहे. म्हणुन तिथल्या सरकारने तिथे बोर्ड लावुन ठेवला आहे कि सुर्योद्य च्या अगोदर व सुर्यास्तच्या नंतर येथे फिरण्यास मनाई आहे.

 कुलधरा :- 

             कुलधरा गाव हा जेसेलमेर राजस्थानच्या जवळचा आहे. कुलधरा गावाला आत्मांचे गाव म्हटले जाते त्या ठिकाणी अनेक लोक व पर्यटक भेट द्यायला जातात पण तिथली लोकांची अशी मान्यता आहे कि तिथे रात्रिच्या वेळी लोकांचे आवाज येतात, त्या ठिकाणि रात्रिच्या वेळी  फिराचची कोणाचीही हिम्मत होत नाही. तिथली लोक म्हणतात कि हे गाव पहिला हसत खेळत गाव होत. या गावात पहिला भरपुर लोक राहत होती. तिथला राजा सालम सिंह हा भरपुर क्रुर व दुष्ट होता त्या राजाने त्या गावच्या एका सुंदर ब्राह्मण मुलीला बघितले होते. तो राजा त्या मुलिच्या सुंदरतेवर मोहित झाला होता. त्या राजाने तिथल्या गावातल्या लोकांवर दबाव टाकायला सुरवात केली कि हि मुलगी मला माझा राज दरबारात पाहिजे, नाहि तर मी या गावाचा नाश करीन. तिथल्या गावातल्या लोकांनी मुलीचा स्वाभिमान वाचवण्यासाठी त्या गावातली सर्व माणसे ते गाव सोडुन गेले व जाताना त्या गावाला शाप देउन गेली कि या गावात कोणिहि राहायला येणार नाही त्या दिवसाने ते गावात कोणिहि राहायला गेले नाहि व ते गाव तसेच ओसाड पढले. या गावात सकाळची अनेक पर्यटक येतात पण रात्रिच्या वेळी या गावात राहायची कोणाचीहि हिम्मत होत नाहि. 

 पुण्याचा शनिवार वाडा :- 

                       पुण्याचा शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुण्यात आहे शनिवार वाड्याला 1746 ला मराठा सम्राज्याचा सम्राट पेशवे बाजिरावांने बांधले होते. येथे अनेक पर्यटक हा वाडा बघायला येतात. येथे म्हटले जाते कि या शनिवार वाडयात एका माणसाचा अमवस्याच्या रात्रीला ओरड्ण्याचा आवाज येतो. येथे तेव्हाच्या काळी या वाड्याला आग लागुन हा वाडा अर्धा जळुन गेला होता. या वाड्याचि अशी कहानी आहे की बाजीरावचा छोटा मुलगा नारायण राव हा बाजिराव व त्याच्या भावांच्या मुर्त्यु नंतर राजगादिवर बसला तेव्हा नारायण रावचे वय 17 वर्ष होते. हि गोष्ट त्याच्या काका राघोबा यांना खुपत होती कि येवढे वर्ष मी सेवा केली आणी मला राजगादिवर बसवण्यात आले नाहि या राजगादिवर फक्त माझा अधिकार आहे असे नारायण रावच्या काकाला वाटू लागले होते. नारायण रावला समजले होते की आपल्या काकाची आपल्या राजगादिवर नजर आहे म्हणुन त्याने काकाला नजर बंद मधे ठेवले. हि गोष्ट राघोबाच्या बायकोला समजताच तिने गार्दि शिकारी कडुन नारायणराव ला मारण्याचा संदेश एका चिट्ठितुन पाठवण्यात आला. व त्याच रात्रि गार्दि शिकारिने नारायण रावच्या खोलीत जाउन निर्घुन पणे नारायण रावची हत्या केली व त्याला मारण्याच्या आधी नारायण राव आपल्या काकाला आवाज देत होते कि काका मला वाचवा म्हणुन पण त्याच्या मदतीला कोणिहि आले नाहि. तो आवाज आजही काहि लोकांना अमवस्याला ऐकायला येतो. म्हणुन हा वाडा भारतातला रहस्यमय वाडा ठरला आहे.  

 टनल नंबर 33 :

            टनल नंबर 33 हे शिमला मधिल रेल्वे ब्लोग आहे येथे म्हटले जाते कि, या खुपिया ठिकाणी एका ब्रिटिश इंजिनियरने स्वताला गोळि मारुन आत्महत्या केली होती. व त्याची आत्मा आजही या टनल मधे भटकते असे म्हटले जाते. याची अशी कहानी लोकांच्या सांगण्यावरून अशी आहे कि एका ब्रिटिश इंजिनियरने हे रेल्वे टनल बांधण्याचे काम हाती घेतले होते. व त्या ब्रिटिश माणसावर पहिलाच एका कामाचे कर्ज होते त्याने काम लवकर होण्यासाठी टनलच्या दोन्हि बाजुने काम करण्यासाठी  सुरवात केली पण ते टनल येउन एकत्र मिळाले नाहि वेळ फुकट गेल्या मुळे ब्रिटिश सरकारने त्याच्यावर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लावले होते या कारणामुळे त्याने त्या टनलच्या खाली स्वताला गोळि मारुन आत्महत्या केली. काहि वर्षाने ते टनल बांधुन पुर्ण झाले. तिथे रेल्वे सुद्धा सुरु झाली त्या टनल मधून रेल्वे गेल्याने त्या रेल्वे चालकाला व प्रवासांना आपल्याबरोबर वेगळ्या प्रकारची गतिविधि होत असल्याचा अनुभव आला व काहि प्रवाशीना सुधा असे वाटले होते. तिथे अनेक जणांनी एका बाईला सुधा पाहिले होते त्यामुळे ते टनल बंद करुन लॉक करण्यात आले व दुसरया दिवशी ते लोक अपोआप उघडण्यात आले होते त्या नंतर ते टनल बंद केले गेले नाहि तसेच उघडे ठेवले गेले पण त्या टनलशी तिथे कोणिहि फिरकत नाही.