जगातील सर्वात मोठे व भयानक ज्वालामुखी :-
नमस्कार मित्रांनो ज्वालामुखी म्हटल्यावर आपल्या मनात लावा व त्याची प्रतीमा पहिली डोळ्यासमोर येते पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठे व भयानक ज्वालामुखी कोणते आहेत व ते कोठे स्थित आहे. मिंत्रोंना आज आपण अशा जगातील 9 ज्वालामुखी विषयी माहीती घेणार आहोत.
1) Mauna Loa :- मौना
लोआ हा हवाई खंडातील
पॅसिफिक महासागरातील पर्वत बेटावरील जगातील सर्वात विस्तृत व सर्वात मोठा प्रमुख ज्वालामुखी आहे. मित्रांनो मौना लोआ
अंदाजे 4,170 मीटर
(13,678 फूट) इतका
उंच व पॅसिफिक फायर लाइनच्या
वरचा एक सर्वात मोठा पर्वत
आहे. मौना लोआच्या
शिखरावरुन
तुम्ही संपूर्ण हवाई खंड पाहू शकता. त्याच्या प्रमुख ज्वालामुखीं मध्ये कोजो गेलोसिन आणि मोकु आवे ओवेओ
यांचा समावेश आहे. मौना लोआचे
संशोधन करण्यासाठी, हवाई खंडावरील
ज्वालामुखी
शास्त्रज्ञांद्वारे नियमित मोजमाप आणि निरीक्षण प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे जगाला ज्वालामुखी आणी त्याच्या प्रक्रिया विषयी समजुन घेण्यास
मदत होते.
मौना कि
2) Mauna Kea :- मौना कि हा हवाई
खंडातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे.
हा हवाईयन बेटांच्या उत्तर-पूर्व ध्रुवीय
बेटाचा भाग आहे.
त्याची उंची सुमारे 4,205 मीटर
(13,796 फूट) आहे. मौना की हा
ज्वालामुखी जगभर प्रसिद्ध आहे .येथे विविध
वैज्ञानिक संकल्पना आणि दुर्बिणी बांधण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शास्त्रज्ञांना या ज्वालामुखीचा अभ्यास करण्यास मदत होते. मौना
की ज्वालामुखीला तेथील स्थानिक लोकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देले गेले
आहे. आणि या ज्वालामुखीला आकाश पर्वत
(Mountain of the Sky) म्हणून
सुद्धा ओळखले जाते.
तमु मॅसिफ
3) Tamu Massif :- तमु
मॅसिफ हा जगातील सर्वात मोठा पॅसिफिक
महासागराच्या खालील ज्वालामुखी स्थित आहे. आणि त्याचे
क्षेत्रफळ अंदाजे 3,380 चौरस किलोमीटर
(1,300 चौरस मैल) इतके क्षेत्र
आहे.Tamu Massif मधील तमु हा शब्द जपानी या
शब्दावरून आले आहे आणि "मॅसिफ" हा शब्द
"महान" या ग्रीक शब्दापासून आला आहे.
बार्थोस्फियरच्या सर्वोच्च पर्वतामध्ये तामू मासिफचा समावेश आहे. हा ज्वालामुखी
सतत फुटत नाही आणि त्याच्या विशालतेमुळे तो जगभर
प्रसिद्ध आहे.
ओजोस डेल सलाडो
4) Ojos Del Salado
:- ओजोस डेल सलाडो हा
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना आणि चिलीच्या सीमेवर स्थित ज्वालामुखी
आहे. हा अमेरिकेतील
सर्वात उंच ज्वालामुखी आहे,
त्याची उंची सुमारे ६,८९३ मीटर (२२,६१५ फूट) आहे. हा ज्वालामुखी
अर्जेंटिनाच्या प्रमुख पर्वत शिखरांपैकी एक आहे
. ओजोस डेल सलाडो
या ज्वालामुखीला ओशन आयज" म्हणूनही ओळखले जाते
कारण दोन मोठ्या तलावांच्या उपस्थितीमुळे येथे प्रवासी
भेट द्यायला येतात.ओजोस डेल
सलाडो हे गिर्यारोहक आणि
निसर्ग प्रेमींमध्ये लोकप्रिय ठिकाण म्हणुन ओळखले जाते आहे.
पुहाहोनू
5) Puhahonu :- पुहाहोनू ज्याला "बिग आयलंड
सीमाउंट असे ही म्हटले
जाते हा हवाईयन बेटांजवळ पॅसिफिक महासागरात असलेला जगातील सर्वात मोठा दुसरा
ज्वालामुखी आहे.त्याची उंची अंदाजे
4,265 मीटर (13,976 फूट) आहे.
पुहाहोनू त्याच्या प्रचंड आकारमानासाठी आणि लावा प्रवाहासाठी
ओळखला गेला आहे, त्यामुळे ते शास्त्रज्ञ
आणि संशोधकांसाठी अभ्यासाचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. त्याची भौगोलिक क्रिया आणि अद्वितीय वैशिष्ट्ये ज्वालामुखीय प्रक्रिया आणि पाण्याखालील
ज्वालामुखींच्या निर्मितीबद्दल संशोधकांना समजून घेण्यास हातभार लागतो.
माउंट एटना
6) Mount Etna :- माउंट एटना
हा इटलीतील सिसिली बेटावर असलेला ज्वालामुखी आहे. हा दक्षिण
युरोपमधील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी म्हणुन ओळखला जातो. मित्रांनो याची उंची
सुमारे 3,330 मीटर
(10,926 फूट) आहे. माउंट एटना
हे दक्षिण इटली मधील सर्वात प्रमुख पर्वत शिखरांपैकी एक ओळखले जाते. तसेच युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा ओळखली जाते. माउट एटना
ही जागतिक भौगोलिक ठिकाणांच्या यादीत समाविष्ट ज्वालामुखी आहे.
माउंट एरेबस
7) Mount Erebus :- माउंट
एरेबस हा अंटार्क्टिका खंडावरील स्थित ज्वालामुखी
आहे. ते दक्षिण
व्हिक्टोरिया बेटांवर स्थित आहे आणि अंटार्क्टिकामधील सर्वात
सक्रिय ज्वालामुखी सुद्धा आहे.. माउंट एरेबसची
उंची अंदाजे 3,794 मीटर
(12,448 फूट) आहे. हा ज्वालामुखी
77.5 डिग्री सेल्सिअस अक्षांशावर स्थित आहे, ज्यामुळे तो अंटार्क्टिकामध्ये अत्यंत
थंड आणि अत्यंत कठोर वातावरणात
आहे.माउंट एरेबसचा
हा ज्वालामुखी धूर तसेच गरम
वायू उत्सर्जित करतो, त्यामुळे त्यातुन इथिलीन,
सल्फर डायऑक्साइड आणि इतर ऊर्जा
म्हणून वापरल्या जाणार्या वायूंचा
समावेश होतो. माउंट एरेबस
हे महत्त्वाचे अभ्यास क्षेत्र आहे.या ठिकाणी. संशोधक या ज्वालामुखी च्या आतील
गतिविधियांचा अभ्यास करत आहे.
माउंट शास्ता
8) Mount Shasta :- माउंट शास्ता हा अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्निया
राज्यातील सिस्कीओ शहराजवळील स्थित ज्वालामुखी आणि प्रमुख पर्वतशिखर आहे.
या माउंट शास्ताची उंची सुमारे 4,322 मीटर
(14,179 फूट) इतकी आहे हे ठिकाण
लोकांसाठी धार्मिक व पर्यटन स्थळ या
साठी प्रसिद्ध आहे. माउंट शास्ता
हे त्याच्या उच्च उंचीमुळे आणि तेथील चक्रीवादळाच्या ऋतूंमध्ये
होणा-या बदल
हवामानामुळे आणि वन्यजीव, पर्यावरण
व भौगोलिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
माउंट न्यारागोंगो
9) Mount Nyiragongo :-
माउंट न्यारागोंगो हा पूर्व मध्य
आफ्रिकन रिपब्लिक ऑफ कांगो
(काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक) आफ्रिका खंडात स्थित
ज्वालामुखी आहे. हा जगातील
सर्वात मोठा लावा ज्वालामुखी मानला जातो. न्यारागोंगो पर्वताची उंची अंदाजे
3,470 मीटर (11,382 फूट) आहे.
या ज्वालामुखी मध्ये सर्वात मोठा खोल खड्डा आहे
त्या मध्ये मोठ्या प्रमाणात लावा नदी आहे जेव्हा
ती नदी बाहेर पडते
तेव्हा लावा रसाचे हवेत फव्वारे उडतात. हे ज्वालामुखी
हे संशोधन अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र बनले असुन तेथील आजूबाजूचे वन्यजीवांचे त्यामधील बाहेर पडणा-या लावा
पासुन रक्षण केले जाते.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box